Join WhatsApp Group

CIDCO Bharti 2024 : 81,100 रु. पगार !! सिडको मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CIDCO Bharti 2024 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली असून ह्या जाहिराती नुसार CIDCO विभागामध्ये 23 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे, या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन प्रकारे आहे,  CIDCO Bharti 2024 साठी रात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 23 जानेवारी 2023 च्या आत अर्ज करावे, अर्ज करण्याची आणि संपूर्ण जाहिरातीची माहिती खालील दिलेले म्हणून सर्वात आधी ती पूर्ण माहिती वाचावी मग भरतीसाठी अर्ज करावे

CIDCO Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, CIDCO भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच CIDCO Bharti 2023 साठी अर्ज करावा.

CIDCO Bharti 2024 Notification Overview

पदसंख्या –  23 जागा

पदांचा तपशील :

अ. क्रपदाचे नावएकुण जागा
1.लेखा लिपिक23
एकुण जागा23
नक्की बघा : 62,312 रु. पगार !! युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखा लिपिकBBA/B.Com/ BMS with Accountancy/Cost Accounting/ Management Accounting/ Financial Management/Auditing

वयोमर्यादा –

  • 18 ते 40 वर्षापर्यंत 
  • OBC: 03 वर्षे सूट
  • SC/ST: 05 वर्षे सूट, 

अर्ज शुल्क –  खुला प्रवर्ग – 1180, राखीव प्रवर्ग – 1062

नोकरीचे ठिकाण –  मुंबई

वेतनमान – 25,500 ते 81,100

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  08 जानेवारी 2024 23 जानेवारी 2024 (मुदतवाढ)

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा

नक्की बघा : ऑइल इंडिया मध्ये 421 पदांची पर्मनंट भरती

How To Apply For CIDCO Recruitment 2024

  • CIDCO Bharti 2024 मधील 23 जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • CIDCO Recruitment 2024 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  • CIDCO Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2024 पर्यंत आहे. 
  • भरती चा संपूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
CIDCO Bharti 2024 : 81,100 रु. पगार !! सिडको मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज
CIDCO Recruitment 2024 Apply Online Linkयेथे क्लिक करा
CIDCO Recruitment Notification PDFयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

1 thought on “CIDCO Bharti 2024 : 81,100 रु. पगार !! सिडको मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज”

Leave a Comment