Join WhatsApp Group

Oil India Bharti 2024 : ऑइल इंडिया मध्ये 421 पदांची पर्मनंट भरती, आत्ताच बघा संपूर्ण माहिती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Oil India Bharti 2024 : ऑइल इंडिया लि. अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली असून ह्या जाहिरातीनुसार  ऑइल इंडिया  विभागामध्ये 421 जागांची भरती होणार आहे, या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन प्रकारे आहे,  ऑइल इंडिया भरती साठी इच्छुक उमेदवारांनी 30 जानेवारी 2023 च्या आत अर्ज करावे, अर्ज करण्याची आणि संपूर्ण जाहिरातीची माहिती खालील दिलेले म्हणून सर्वात आधी ती पूर्ण माहिती वाचावी मग भरतीसाठी अर्ज करावे

Oil India Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, Oil India भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Oil India Bharti 2023 साठी अर्ज करावा.

Oil India Bharti 2024 Notification Overview

पदसंख्या –  421 जागा

पदाचे नाव – Grade 3

शैक्षणिक पात्रता – दहावी, बारावी, पदवी आणि आयटीआय

संपूर्ण पदांची शैक्षणिक पात्र तपासण्यासाठी खालील दिलेल्या जाहिरातीच्या बटनावरती क्लिक करून संपूर्ण जाहिरात बघावे.

नक्की बघा :  रेल्वे मंत्रालयात निघाली पर्मनंट 2250 जागांची मेगा भरती

वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षापर्यंत 

अर्ज शुल्क –  खुला प्रवर्ग – 200, राखीव प्रवर्ग – 0

नोकरीचे ठिकाण –  संपूर्ण भारत

वेतनमान – 26,600 ते 90,000

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  30 जानेवारी 2024

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा  आणि ट्रेड चाचणी

नक्की बघा : भारतीय वायु सेना मध्ये 12 वी पास वरती निघाली मेगा भरती

How To Apply For Oil India Recruitment 2024

  • Oil India Bharti 2024 मधील 421 जागांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे..
  • Oil India Recruitment 2024 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  • Oil India Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2024 पर्यंत आहे. 
  • पूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
Oil India Bharti 2024 : ऑइल इंडिया मध्ये 421 पदांची पर्मनंट भरती, आत्ताच बघा संपूर्ण माहिती
Oil India Recruitment 2024 Apply Online Linkयेथे क्लिक करा
Oil India Recruitment Notification PDFयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment