Join WhatsApp Group

IAF Recruitment 2024 : भारतीय वायु सेना मध्ये 12 वी पास वरती निघाली मेगा भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IAF Recruitment 2024 : भारतीय  वायुसेना मध्ये IAF अग्निवीरवायु भरती 2024 ची Indian Airforce Agniveervayu 01/2025 जाहिरात प्रसिद्ध झाली असून ह्या भरतीसाठी तुम्ही 17 जानेवारी पासून ते तुम्ही 6 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करू शकतात, या भरतीसाठी पुरुष आणि महिला अर्ज करू शकतात, ह्या भरती मध्ये एकुण ३५०० जागांची भरती होणार आहे. ची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे म्हणून सगळ्यात आधी ती माहिती  वाचावी मगच भरतीसाठी अर्ज करावे.

IAF Agniveervayu Recruitment 2024 Notification

💼 विभागाचे नाव : भारतीय हवाई दल अग्निवीरवायु

💁‍♀️ पदाचे नाव : अग्निवीरवायु

🔢 एकूण रिक्त पदे : 3500

📚 शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (इंग्रजी ,गणित आणि भौतिकशास्त्र) किंवा ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

नक्की बघा : पुणे महानगरपालिकेत 364 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

👤 वयोमर्यादा :

  • 2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 च्या दरम्यान.

🤑 अर्ज शुल्क : 550 रुपये.

शारीरिक पात्रता: 

उंची/छातीपुरुष महिला
उंची152.5 सेमी 152 से.मी.
छाती77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023

नक्की बघा : रेल्वे मंत्रालयात निघाली पर्मनंट 2250 जागांची मेगा भरती

How To Apply For Indian Air Force Recruitment 2024

  • Agniveervayu Bharti 2023 मधील 3500 पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे..
  • IAF Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  • IAF Bharti 2023 भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.
  • अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज संपूर्ण भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
IAF Bharti 2024 ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
IAF Agniveervayu Recruitment 2024 Apply Link  [Starting: 11 जानेवारी 2024]येथे क्लिक करा
होमपेज येथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment