Join WhatsApp Group

FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे 30 पदांसाठी भरती | FTII Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे येथे विविध 30 गट ‘अ’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक भारतीय नागरिक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे. अर्ज हे फक्त ऑनलाइनच स्वीकारले जातील.

FTII शैक्षणिक पात्रता –

 1. Dean – Degree or equivalent and Diploma in FTII or equivalent or Television direction / Production with at least eight years professional experience
 2. Professor – Degree or equivalent and Degree or Diploma in FTII or equivalent at least six years professional experience
 3. Associate Professor – Degree or equivalent and Degree or Diploma in FTII or equivalent at least four years professional experience
 4. Assistant Professor – Degree or equivalent and Degree or Diploma in FTII or equivalent at least two years professional experience
 5. Maintenance Engineer – Degree in Engineering or M. Sc with Physics with Electronics or Wireless and at least four years experience.
 6. Vision Mixer Engineer – Degree in Engineering or M. Sc with Physics with Electronics or Wireless and at least four years experience.
 7. Chief Librarian – Degree or equivalent and at least five year experience.
 8. Film Research Officer – Master Degree in Arts, Social Science or Humanities.

FTII वयोमर्यादा –

 1. Dean- max. 50 वर्षे
 2. Professor – max. 50 वर्षे
 3. Associate Professor – max. 45 वर्षे
 4. Assistant Professor – max. 40 वर्षे
 5. Maintainance Engg. – max. 30 वर्षे
 6. Vision Mixer Engg. – max. 30 वर्षे
 7. Chief Librarian – max. 30 वर्षे
 8. Film Research Officer- max. 30 वर्षे
FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे 30 पदांसाठी भरती | FTII Recruitment

👉 हे पण नक्की बघा 👈

FTII अर्जाचे शुल्क –

General/OBC – 1000/-

SC/ST/PwBD/महिला – फी नाही.

FTII नोकरीचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र

FTII निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होईल.

FTII महत्त्वाच्या तारखा –

1.अर्ज सुरु होण्याची तारीख- 03-02-20232.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 14-02-2023

FTII अर्ज कसा करावा

उमेदवारांनी https://forms.gle/LsmKRDqLGPW3uVm68 ह्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे अर्ज करावा. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे 30 पदांसाठी भरती | FTII Recruitment

👉इथे अर्ज करा👈

FTII फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्र –

 1. मॅट्रिक / माध्यमिक प्रमाणपत्र
 2. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र.
 3. अनुभव प्रमाणपत्र, लागू असल्यास
 4. जात प्रमाणपत्र, आरक्षित असल्यास
 5. OBC – NCL अर्जदाराकडून स्वयंघोषणा.
 6. लागू असल्यास बेंचमार्क अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक.
 7. लागू असल्यास, वयोमर्यादेत कोणतीही सूट मागितल्यास संबंधित प्रमाणपत्रे.
 8. नाव बदलण्याचा दावा करणाऱ्या उमेदवाराची सहाय्यक कागदपत्रे विवाह किंवा पुनर्विवाह किंवा घटस्फोट इ.
 9. SBI – पेमेंट पोर्टलची , अर्ज फी लागू असल्यास.
 10. अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो.
 11. स्वाक्षरीचा फोटो.

अधिक माहितीसाठी तपशीलवार जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे 30 पदांसाठी भरती | FTII Recruitment

👉इथे पूर्ण जाहिरात बघा👈

Rate this post

Leave a Comment