Join WhatsApp Group

UPSC भारतीय वनसेवा (IFS) 151 जागांसाठी भरती | UPSC IFS Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

UPSC IFS 2023 – UPSC मार्फत भारतीय वनसेवेत 151 जागांसाठी पूर्व परीक्षा ही 28 मे 2023 रोजी घेण्यात येत आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 22 फेब्रुवारी 2023 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपला ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही पद्घतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

UPSC भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2023 (IFS) पदांचा तपशील –
अ.क्र. पद पदसंख्या
1.IFS (Indian Forest Service)151
UPSC IFS शैक्षणिक पात्रता –

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुढील कोणत्याही एका विषयात पदवीधर असावा

  1. पशुवैद्यकीय,
  2. वनस्पतीशास्त्र,
  3. रसायनशास्त्र,
  4. भूविज्ञान,
  5. गणित,
  6. भौतिकशास्त्र,
  7. संख्याशास्त्र आणि प्राणीशास्त्र
  8. किंवा कृषी,
  9. वनशास्त्र किंवा अभियांत्रिकी
UPSC IFS अर्जाचे शुल्क –

General/OBC – 100/-
SC/ST/PwBD/महिला – फी नाही

UPSC IFS वयोमर्यादा –

1 ऑगस्ट 2023 रोजी
21 ते 32 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट.

UPSC भारतीय वनसेवा (IFS) 151 जागांसाठी भरती | UPSC IFS Recruitment 2023

👉UPSC CSE 2023👈

UPSC IFS महत्त्वाच्या तारखा –

अर्ज सुरु होण्याची तारीख- 02-02-2023
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 22-02-2023
पूर्व परीक्षा- 28-05-2023
मुख्य परीक्षा- नोव्हेंबर 2023

UPSC IFS 2023 साठी अर्ज कसा करावा –

उमेदवारांनी www.upsconline.nic.in ह्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज भरावा.

UPSC IFS 2023 परीक्षा स्वरूप –
  1. पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
  2. मुख्य परीक्षा (Main Exam)
  3. मुलाखत (Personality Test, Interview)

अधिक माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ ह्या बेबसाइटला भेट द्या.

UPSC भारतीय वनसेवा (IFS) 151 जागांसाठी भरती | UPSC IFS Recruitment 2023

👉पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈

1/5 - (1 vote)

Leave a Comment