Join WhatsApp Group

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती | MIDC Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

MIDC Recruitment – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई येथे करार पद्धतीने पद भरती होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कामकाजाला गती मिळण्यासाठी शासकिय किंवा निमशासकिय पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची 11 महिन्यांच्या करार पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज दिनांक 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्यालयात प्रत्यक्ष जमा करता येतील किंवा पुढे दिलेल्या मेल वर पाठवता येतील ईमेल- gmhrd@midcindia.org.

MIDC पदाचा तपशील –

अनु .क्रपदपद्संख्या
1.विशेष कार्य अधिकारी(परिवहन)01

MIDC शैक्षणिक पात्रता –

1. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा

2. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदाचा 5 वर्षे अनुभव.

MIDC वयोमर्यादा –

1. 58 ते 65 वर्षे

MIDC नौकरीचे ठिकाण – मुंबई

MIDC महत्त्वाच्या तारखा –

1.अर्ज सुरु होण्याची तारीख- 03-02-20232.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख-10-02-2023.

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती | MIDC Recruitment

👉 हे पण नक्की बघा 👈

MIDC अर्ज करण्याची पद्घत –

1. अर्ज फॉर्म प्रिंट करून सुबकपणे भरून आणि लागणारी कागदपत्रे जोडून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई- ९३ यांच्या नावे प्रत्यक्ष अर्ज सादर करू शकता. किंवा

2. gmhrd@midcindia.org ह्या ईमेल वर पाठवू शकता.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीने होईल

MIDC महत्वाची कागदपत्रे –

अर्जासोबत खालील कागदपत्रे स्वसांक्षाकित करुन जोडावित.

1. शासकीय संस्थेकडील सेवानिवृत्तीचा आदेश

2.शैक्षणिक अर्हता व इतर परिक्षा उत्तीर्ण असल्याबाबतच्या छायांकित प्रती

3. अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो सांक्षाकित करुन चिकटवावा.

4. आधार कार्ड व पॅनकार्ड प्रत.

5. सेवानिवृत्तीचे वेळी मिळणारे वेतनाचा दाखला (वेतनपावती)

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती | MIDC Recruitment

👉येथे पूर्ण जाहिरात बघा👈

Rate this post

Leave a Comment