Join WhatsApp Group

Blue Corn Cultivation : या पिकाने शेतकऱ्यांचे बदलले नशीब आणि शेतकरी सुद्धा झाले लखपती, बघा संपूर्ण माहिती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Blue Corn Cultivation : नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी अशी काही माहिती घेऊन आलोय जर ती तुम्ही कराल तर काही दिवसातच तुम्ही लखपती होऊ शकतात म्हणून त्यासाठी आजचा हा ब्लॉग संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती भेटेल आणि ती शेती कशी करायची त्यापासून तुम्हाला किती नफा मिळू शकेल याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की वाचा.

आज आपण ब्लूकॉन कल्टिवेशन ( Blue Corn Cultivation ) म्हणजेच निळ्या मक्याच्या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत कारण सध्या बाजारामध्ये ब्लूकॉन ची डिमांड खूप प्रमाणात वाढली आहे, आणि ही शेती कमी खर्चात तीन पट नफा मिळवून  देत असल्यामुळे या पिकाने शेतकऱ्यांना आकर्षित केले आहे, या  पिकांनी खूप सार्‍या लोकांचे नशीब बदललेले आहे, म्हणून खेडोपाडी खूप सार्‍या शेतकऱ्यांनी निळ्या मक्याची लागवड करून चांगले पैसे कमवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

नक्की बघा : शेतकऱ्यांसाठी 05 शेतीपूरक व्यवसाय जे शेतकऱ्यांना बनवतील मालदार.

Blue Corn Cultivation

निळ्या मक्याची शेती कशी करतात?

या पिकाची लागवड करण्यासाठी तुम्हाला निळ्या मक्याची लागवड (Blue Corn Cultivation) कशी करतात हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे,  सगळ्यात आधी निळ्या मक्याची रोपे तयार केले जातात, त्यानंतर त्याची रोपे तयार झाल्यानंतर ती शेतात लावली जातात , याची लागवड आपल्या गव्हाच्या शेतीप्रमाणेच केली जाते पण शेतकऱ्यांना याची लागवड करताना शेतकऱ्यांना खबरदारी ठेवावी लागते, याचे बियाणे तुम्हाला कृषी विभागामार्फत उपलब्ध करून दिले जाते,  या पिकाला येण्यासाठी 12 ते 14 महिन्यांचे कालावधी लागते पण तुम्ही या पिकाची लागवड केल्यास तुम्हाला खूप सार्‍या पटीने तुम्हाला नफा मिळू शकतो. 

नक्की बघा : पेरू लागवड करा आणि वर्षभर चांगले व स्थिर उत्पन्न मिळवा

निळ्या मक्यापासून किती नफा मिळू शकतो?

जर तुम्ही ब्लू कॉल (Blue Corn Cultivation) म्हणजेच निळ्या मक्याची  लागवड केली तर तुम्हाला या पिकापासून तीन पटीने याच्यात नफा मिळू शकतो आणि या पिकापासून खूप सारे औषधे देखील तयार केले जातात म्हणून या पिकासाठी बाजारामध्ये खूप मागणी आहे जर तुम्ही ही शेती केली तर तुम्हाला एका एकर मध्ये लाखो रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ करून  तुम्ही करोडपती होऊ शकतात.

तर मित्रांनो तुम्हाला ब्लू कॉन कल्टिवेशन म्हणजेच निळ्या मक्याची पिकाबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना या पिकाबद्दल माहिती मिळू शकेल आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यात त्यांना पण मदत होईल,  आणि अशाच माहितीसाठी आपली सर्विस या वेबसाईट वरती दररोज भेट देत रहा.

5/5 - (1 vote)

Leave a Comment