Join WhatsApp Group

Bombay High Court Result : मुंबई उच्च न्यायालयात 160 शिपाई/हमाल पदाची भरतीचा निकाल जाहीर

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Bombay High Court Result 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होत असणाऱ्या शिपाई आणि हमाल पदांच्या भरतीचा रिझल्ट लागलेला आहे, या भरतीमध्ये 160 जागांची भरती होणार होती तर मित्रांनो या भरतीचा रिझल्ट पाहण्यासाठी खालील लिंक चा पर करून तुम्ही  तुमचा रिझल्ट बघू शकता.

Bombay High Court Recruitment Result

 शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादीयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा

मित्रांनो जर तुम्ही Bombay High Court मधील शिपाई आणि हमाल पदासाठी शॉर्टलिस्ट झाला तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या  मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांचा निकालाबद्दल माहिती कळेल आणि अशाच माहितीसाठी आपली सर्विस वेबसाईटला भेट देत रहा.

5/5 - (1 vote)

Leave a Comment