AIATSL Recruitment 2023 : Air India Air Transport Services Limited विभागात Handyman, Utility Agent पदाच्या 998 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. AIATSL Bharti 2023 साठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 18 सप्टेंबर 2023 च्या आत अर्ज दाखल करावेत. AIATSL Recruitment 2023 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
AIASL Mumbai Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच AIATSL Bharti 2023 साठी अर्ज करावा.
AIATSL Recruitment 2023
AIATSL Bharti 2023 Notification Overview
पदसंख्या | 998 जागा |
पदाचे नाव | हँडीमन, युटिलिटी एजंट |
शैक्षणिक पात्रता | SSC /10th Pass |
वयोमर्यादा | GEN : 28 Years OBC : 31 Years SC/ST : 33 Years |
अर्ज शुल्क | 500/- रुपये |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
वेतनमान | 21,330/- Rs |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 सप्टेंबर 2023 |
निवड प्रक्रिया | शारीरिक सहनशक्ती चाचणी |
अधिकृत वेबसाईट | www.aiasl.in |
हे पण बघा : आयडीबीआय बँक मध्ये 600 पदांची बंपर भरती सुरू
How to Apply For AIATSL Recruitment 2023 :
- AIATSL Recruitment 2023 Notification मधील पदासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे..
- AIATSL Handyman Recruitment 2023 भरती साठी ऑफलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
- AIATSL Vacancies 2023 भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे.
- अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-400099.
AIATSL Bharti ची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
होमपेज | येथे क्लिक करा |