Join WhatsApp Group

वनरक्षक तलाठी सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट क्र. 3 (TCS Pattern)

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Marathi Grammar Test : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या साठी वनरक्षक आणि तलाठी सरळसेवा भरती 2023 ची मराठी ग्रामर प्रैक्टिस मॉक टेस्ट (Marathi Grammar Online Test) घेऊन आलो आहे, ह्यात मराठी ग्रामर टेस्ट वरती एकूण २५ महत्त्वाचे Tcs / IBPS Pattern नुसार संभाव्य प्रश्न विचारले आहेत, Marathi Grammar Test ही टेस्ट नक्की सोडवा ह्या टेस्ट ने तुम्हाला नक्कीच फायदा होईल, कारण आपण अभ्यास केल्या नंतर किती झालं आहे हे तपासण फार गरजेच आहे. टेस्ट सोडवून झाल्या नंतर कमेंट मधे तुम्हाला मिळालेले गुण आणि टेस्ट कशी होती नक्की कळवा..

Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट

एकुण प्रश्न :25 प्रश्न
एकुण गुण : 50 गुण
वेळ :25 मिनिट
सूचना : 
Talathi Vanrakshak Bharti Marathi Grammar Test  (मराठी ग्रामर टेस्ट) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...

1. खालील पर्यायातून पुल्लिंग शब्द ओळखा.

 
 
 
 

2. नणंद या शब्दाचे अनेकवचन रूप ओळखा.

 
 
 
 

3. ‘तू नाशिकला केव्हा जाणार आहेस? ह्या वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

4. ‘अनिलने चहा घेतला होता.’ या वाक्यातील काळ ओळखा.

 
 
 
 

5. ‘दिपकने लखनचा घोडा धरला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

6. ‘कालच आमच्या मित्राचे थाटात लग्न झाले’ या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

 
 
 
 

7. ‘लखनने शर्यतीत दिपकला पराजित केले’ वाक्यातील कर्ता ओळखा.

 
 
 
 

8. मराठी भाषेतील पहिली कादंबरी ‘ययाति’ चे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

9. ‘प्रसरण’ या शब्दाचा विरुद्घार्थी शब्द निवडा.

 
 
 
 

10. ‘मी मासे पकडत आहे’ या वाक्यातील काळ ओळखा.

 
 
 
 

11. ‘मुलांनी आता घरी जावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

12. ‘मनोजने घराजवळ गाडी उभी केली’ या वाक्यातील कर्म ओळखा.

 
 
 
 

13. ‘रजत’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

 
 
 
 

14. ‘जे चकाकते ते सोने नसते.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

15. ‘सम्राट’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

 
 
 
 

16. ‘स्त्रीपुरुष’ या शब्दाचा समास ओळखा.

 
 
 
 

17. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी! या पंक्तीतील अलंकार ओळखा.

 
 
 
 

18. ‘बालकवी’ हे टोपणनाव कोणत्या कवीचे आहे?

 
 
 
 

19. पुढील वाक्यातील विभक्ती ओळ्खा.
‘सीमाच्या वागण्याचा मला राग आला’

 
 
 
 

20. ‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ या म्हणीचा अर्थ ओळखा.

 
 
 
 

21. ‘गळ्याशी येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

 
 
 
 

22. ‘निशाचर’ म्हणजे काय?

 
 
 
 

23. ‘कमी आयुष्य असणारा’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

 
 
 
 

24. ‘किस्से शास्त्रज्ञांचे’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

25. ‘श्रीमती’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते?

 
 
 
 

मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


वनरक्षक तलाठी सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट क्र. 3 (TCS Pattern)

ही पण टेस्ट द्या : वनरक्षक तलाठी सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट क्र. 2

2.2/5 - (4 votes)

1 thought on “वनरक्षक तलाठी सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट क्र. 3 (TCS Pattern)”

Leave a Comment