English Grammar Practice Test : विद्यार्थी मित्रानों आज तुमच्या साठी सरळसेवा भरती मध्ये विचारले जाणारे महत्वाच्या प्रश्नांवर English Grammar Practice Mock टेस्ट घेऊन आलो आहे, म्हणून ही English Grammar Online Test Marathi नक्की द्या… जेणे करून येणाऱ्या सर्व सरळसेवा भरती साठी मदत होईल, ह्या टेस्ट मध्ये एकुण 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले आहेत..
English Grammar Practice Test | इंग्रजी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 50 गुण |
वेळ : | 25 मिनिट |
सूचना : English Grammar Practice Test (इंग्लिश ग्रामर टेस्ट) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...
मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा