नमस्कार मित्रांनो, आज आपण English Grammar Practice Test घेऊन आलो आहोत, मित्रांनो ये सगळे प्रश्न खूप महत्वाचे आहेत कारण अश्याच प्रकारचे प्रश्न सरळसेवा भरती मधे विचारले जातात, म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त ऑनलाइन टेस्ट सोडवले तर आपल्या परीक्षे मधे फायदेचे ठरेल.
खाली तुम्हाला इंग्रजी ग्रामर टेस्ट मधे तुम्हाला एकूण २० प्रश्न दिले आहेत हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणून ही टेस्ट नक्की सोडवा, पेपर सोडवून झाल्या नंतर कमेंट मधे आपल्याला मिळाले गुण नक्की टाका जेणे करुन आम्हाला पण जास्तीत जास्त टेस्ट टाकायला प्रेरणा मिळेलेल. तर चला मित्रानों English Grammar Online Test सोडवायला सुरवात करूया…
English Grammar Practice Test | इंग्रजी ग्रामर टेस्ट
एकुण प्रश्न : | 20 प्रश्न |
एकुण गुण : | 40 गुण |
वेळ : | 20 मिनिट |
सूचना : Free English Grammar Practice Tests (इंग्रजी ग्रामर टेस्ट) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...
मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा