Join WhatsApp Group

वनरक्षक तलाठी सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट क्र. 2 (TCS Pattern) | Marathi Grammar Test

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Marathi Grammar Test : वनरक्षक भरती आणि तलाठी भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या Aapli Service वेबसाइट वरती वनरक्षक तलाठी भरती ची मराठी व्याकरण वरती practice टेस्ट घेऊन आलो आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्को सोडवा कारण Talathi Vanrakshak Bharti Marathi Grammar Test ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुले जास्तीत जास्त ऑनलाइन mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वरती दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…

Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट

एकुण प्रश्न :25 प्रश्न
एकुण गुण : 50 गुण
वेळ :25 मिनिट

1. ‘गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य’ या म्हणीचा अर्थ ओळ्खा?

 
 
 
 

2. खालील पर्यायातून ‘किमान’ या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

3. आम्ही ……. तेव्हा सिनेमा संपला होता. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.

 
 
 
 

4. ‘अत्यंत’ या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा.

 
 
 
 

5. तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे….

 
 
 
 

6. स्वतः काहीही न करता इतरांना मुर्खपणाचा सल्ला देणे या अर्थाची म्हण ओळखा.

 
 
 
 

7. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
‘पुर आला आणि लोकांची भितीने तारांबळ उडाली’

 
 
 
 

8. ‘श्रवण’ या शब्दापासून तयार झालेले विशेषण कोणते?

 
 
 
 

9. पुढील वाक्यातील विभक्ती ओळखा.
‘पाचशे रुपयांना ही कोंबडी आहे’

 
 
 
 

10. ‘मी क्रिकेटचा सामना पाहिला’ या वाक्याचे रूपांतर अपूर्ण भविष्यकाळात करा.

 
 
 
 

11. ‘आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली’ या वाक्यातील कर्ता ओळखा?

 
 
 
 

12. ‘मनोजला पाण्यात खेकडा दिसला’ या वाक्यातील कर्म ओळखा?

 
 
 
 

13. ‘अनिल मनोजला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

14. ‘अरण्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

15. मराठी भाषेतील लेखन कोणत्या लिपीत करतात?

 
 
 
 

16. पुढील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
लहानपण देगा देवा I मुंगी साखरेचा रवा I
ऐरावत रत्न थोर I त्यासी अंकुशाचा मार II

 
 
 
 

17. ‘अकलेचा कांदा’ हा अलंकारिक शब्द कोणाबद्दल वापरतात?

 
 
 
 

18. शुद्धलेखनानुसार शुद्ध शब्द ओळखा

 
 
 
 

19. ‘मी खेकडे पकडीत असेन’ या वाक्यातील काळ ओळखा?

 
 
 
 

20. ‘मनोज डोंगरावर चढला’ या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

21. ‘कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

 
 
 
 

22. ‘समरस होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

 
 
 
 

23. खालीलपैकी गुजराती भाषेतून आलेला शब्द ओळखा.

 
 
 
 

24. दिपक शेतात जात होता. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

25. ‘प्रशांतने शतक ठोकले’. कर्त्याची विभक्ती ओळखा.

 
 
 
 

मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


वनरक्षक तलाठी सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट क्र. 2 (TCS Pattern) | Marathi Grammar Test

ही पण टेस्ट द्या : Marathi Grammar Test

👉 अश्याच टेस्ट साठी आपला व्हाटसअप्प ग्रुप जॉइन करा 👈

5/5 - (1 vote)

5 thoughts on “वनरक्षक तलाठी सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट क्र. 2 (TCS Pattern) | Marathi Grammar Test”

  1. खूप छान टेस्ट होती 40 मार्क्स मिळाले कुठेतरी कमी पडलो, त्यात सुधारणा करून नक्कीच out off marks घेईल लवकरच 💯
    अशाच प्रकारच्या अजून टेस्ट घेत चला👍😁

    English विषयाच्या पण घ्या 👍

    Reply

Leave a Comment