Old Pension Scheme vs New Pension Scheme : महाराष्ट्र राज्य मध्ये जुनी पेन्शन योजनालागू करावी यासाठी कर्मचाऱ्यांचा संप होत आहे, पण जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना मधील फरक काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा जेणेकरून तुम्हालाही जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेमधील फरक कळेल.
जुनी पेन्शन स्कीम (OPS) : New Pension Scheme
1. एप्रिल 2004 च्या पूर्वी लागू झाली होती.
2. पेन्शनसाठी पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळत होती.
3. पगारातून कपात होत नव्हती
4. नोकरदारांचा पैसा हा सरकरी योजनांमध्ये लावला जायचा
5. ग्रॅज्युटी, GPF, महागाई भत्ता, मृत्यूनंतर वारशाला पेन्शन
हे पण नक्की बघा : पडीक जमीन भाड्याने देऊन कमवा बक्कळ पैसा ✅
नवीन पेन्शन स्कीम (NPS) : Old Pension Scheme
1. एप्रिल 2004 पासून लागू झाली
2. कर्मचारी पगाराची मूळ रक्कम आणि महागाई भत्ता यांच्या 10% रक्कम गुंतवतात. तर सरकार 14% रक्कम भरते.
3. नव्या पेन्शनमध्ये सर्व सवलती बंद
4. अप्रत्यक्षपणे पैसा शेअर मार्केटमध्ये लावला जातो असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
5. दरमहा पगारातून कपात होते.
हे पण बघा : आता वर्षाला 12,000 रुपये राज्य सरकारकडून मिळणार
तर मित्रांनो जुन्या आणि नव्या पेन्शनमध्ये (Pension Scheme) फरक काय हे तुम्हाला माहिती झाले असेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला आम्ही असेच नवनवीन महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद.
➤ Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana | Click Here |
➤ Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana | Click Here |
➤ Lek Ladki Yojana | Click Here |
➤ PMEGP Yojana | Click Here |
➤ Shetkari Apghat Vima Yojana | Click Here |
➤ 50 Hajar Anudan Yojana | Click Here |