Join WhatsApp Group

NIHFW Recruitment 2023 : कुटुंब कल्याण संस्था अंतर्गत सरळसेवा भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

NIHFW Recruitment 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर विभागात वाचक, स्टाफ नर्स, निम्न विभाग लिपिक, लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक संशोधन अधिकारी, लेखापाल पदाच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी 24 ऑक्टोबर 2023 च्या आत अर्ज दाखल करावेत. NIHFW Bharti 2023 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

NIHFW Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, कुटुंब कल्याण संस्था सरळसेवा भरती 2023 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच NIHFW Bharti 2023 साठी अर्ज करावा.

NIHFW Recruitment 2023 Notification Overview

पदसंख्या – 19 जागा

पदाचे नाव – वाचक, स्टाफ नर्स, निम्न विभाग लिपिक, लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक संशोधन अधिकारी, लेखापाल

NIHFW Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयोमर्यादा – 18 ते वर्ष ५० वर्षापर्यंत

 • वाचक – ५० वर्षापर्यंत
 • निम्न विभाग लिपिक – ५० वर्षापर्यंत
 • कनिष्ठ अभियंता – ३० वर्षापर्यंत
 • स्टाफ नर्स – २५ वर्षापर्यंत
 • सहाय्यक संशोधन अधिकारी – ३० वर्षापर्यंत
 • लेखापाल – १८ – २७ वर्षापर्यंत

अर्ज शुल्क –

वाचक500 /-
निम्न विभाग लिपिक200 /-
कनिष्ठ अभियंता300 /-
स्टाफ नर्स300 /-
सहाय्यक संशोधन अधिकारी300 /-
लेखापाल No
नक्की बघा : एआय चॅटबॉट जो शेतकऱ्यांचे जीवन बदलणार, वाचा संपूर्ण माहिती

वेतनमान – जाहिरात बघावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (वाचक, लेखाधिकारी, लेखापाल), बाकी ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. संचालक (प्रशासन), द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड – फॅमिली वेल्फेअर, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली- ११००६७.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2023

महत्त्वाच्या सूचना –

 • NIHFW Bharti 2023 मधील वाचक, स्टाफ नर्स, निम्न विभाग लिपिक, लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक संशोधन अधिकारी, लेखापाल पदासाठी अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे..
 • NIHFW Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज करू शकतात त्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
 • NIHFW Bharti 2023 भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे.
 • अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
 • अर्ज संपूर्ण भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
 • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
NIHFW Recruitment 2023 : कुटुंब कल्याण संस्था अंतर्गत सरळसेवा भरती
संपूर्ण जाहिरातची Pdfयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा
5/5 - (2 votes)

Leave a Comment