Join WhatsApp Group

Aditya Birla Capital Recruitment 2023 | आदित्य बिर्ला ग्रुप अंतर्गत 2666 जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा

Aditya Birla Capital Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Aditya Birla Capital Recruitment 2023 : Aditya Birla Capital तर्फे सर्व फ्रेशेर उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, Aditya Birla Capital Recruitment 2023 Notification च्या अनुसार 2,666+ जागांची Relationship Executive – Direct Marketing पदासाठी भरती होणार असून, ह्या भरती साठी भरताततील पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात, Aditya Birla Group Recruitment ह्या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Aditya Birla Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक संपूर्ण जाहिरात वाचावी त्या Aditya Birla Capital Recruitment साठी नंतरच भरती साठी अर्ज करावा.

✍️ पदाचे नाव : Relationship Executive – Direct Marketing

🎓 शैक्षणिक पात्रता : कोणत्या ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.

🔴 निवड प्रक्रिया :
1. Cognitive Assessment
2. मुलाखतद्वारे.

💸 मानधन : Up to 2.5 Lakh / Annum + Incentives.
🛑 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही.

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : सुरू झाले आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : सविस्तर दिलेली नाही (पण आज पासून 2 महिन्या पर्यन्त आहे)

हे पण बघा : कुटुंब कल्याण संस्था अंतर्गत सरळसेवा भरती

How To Apply For Aditya Birla Capital Recruitment 2023

1. Aditya Birla Capital Recruitment Notification मध्ये दिल्या प्रमाणे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.
3. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
4. अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच आदित्य बिर्ला कॅपिटल भरती 2023 साठी अर्ज करावा.

Aditya Birla Capital Recruitment 2023 | आदित्य बिर्ला ग्रुप अंतर्गत 2666 जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा
जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
होमपेज येथे क्लिक करा
Aditya Birla Capital Recruitment 2023 | आदित्य बिर्ला ग्रुप अंतर्गत 2666 जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा
Rate this post

Leave a Comment