Join WhatsApp Group

नोकरीची मोठी संधी! पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफच्या पदांसाठी बंपर भरती सुरू

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

ESIC Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ ( Employees State Insurance Corporation ) मध्ये विविध पदांच्या 1038 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 1 ऑक्टोबर 2023 ते 30 ऑक्टोबर 2023 या कालाधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ESIC Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

ESIC Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, कर्मचारी राज्य विमा महामंडळ मधील भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच ESIC भरती 2023 साठी अर्ज करावा.

ESIC Recruitment 2023 Overview

💼 विभागाचे नाव : कर्मचारी राज्य विमा महामंडळ

💁‍♀️ पदाचे नाव : पॅरामेडिकल/ नर्सिंग स्टाफ

🔢 एकूण पदसंख्या : 1038

🖥️ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

🤑 अर्ज शुल्क :

 • जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस : 500 रुपये
 • एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएसएम/ महिला : 350 रुपये

निवड प्रक्रिया :

 • लेखी चाचणी
 • कौशल्य चाचणी
 • दस्तऐवज पडताळणी
 • वैद्यकीय तपासणी

📅 महत्वाच्या तारखा :

📅 अर्ज करण्याची सुरवातीची तारीख1 ऑक्टोबर 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख :30 ऑक्टोबर 2023
नक्की बघा : आदित्य बिर्ला ग्रुप अंतर्गत 2666 जागांची मेगा भरती🔥

How To Apply For ESIC Recruitment 2023

 • ESIC Bharti 2023 पात्र व इच्छुक उमेदवारांनी पुढे दिलेल्या वेबसाईटवर 1 ऑक्टोबर 2023 ते 30 ऑक्टोबर 2023 या कालावधीत अर्ज करावा.
 • ESIC Vacancy 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायचं आहे.
 • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
 • अर्ज केल्या नंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.
 • अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात (ESIC Recruitment 2023 Notification) वाचावी.
नोकरीची मोठी संधी! पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफच्या पदांसाठी बंपर भरती सुरू
संपूर्ण जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची थेट लिंकयेथे क्लिक करा
होमपेज येथे क्लिक करा
नोकरीची मोठी संधी! पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफच्या पदांसाठी बंपर भरती सुरू
5/5 - (2 votes)

Leave a Comment