BEL Recruitment 2023 : सर्व गरजू उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रोबेशनरी इंजिनीअर, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी अकाऊंट ऑफिसर पदासाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून Bel Bharti 2023 मध्ये एकूण 232+ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या Bahart Electronics Limited भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.
BEL Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधील रिक्त पदांसाठी निवड कशी होणार आहे, भारत इल्क्ट्रॉनिक्स भरती साठी अर्ज कसा करायचा, वयो मर्यादा काय आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच Bel Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.
BEL Recruitment 2023
💁♀️ पदाचे नाव : प्रोबेशनरी इंजिनीअर, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी अकाऊंट ऑफिसर
🔢 एकूण रिक्त पदे : 232
✍️ शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शिक्षण |
प्रोबेशनरी इंजिनीअर : | संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी. |
प्रोबेशनरी ऑफिसर : | ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल रिलेशन/ पर्सनल मॅनेजमेंट विषयात MBA/ MSW/ PG/ PG डिप्लोमा. |
प्रोबेशनरी अकाऊंट्सऑफिसर : | CA/ CMA. |
हे पण बघा : आदित्य बिर्ला ग्रुप अंतर्गत 2666 जागांची मेगा भरती
👤 वयोमर्यादा :
खुला प्रवर्ग : | कृपया जाहिरात पाहा. |
ओबीसी : | 3 वर्षांची सूट. |
मागासवर्गीय : | 5 वर्षांची सूट. |
🤑 अर्ज शुल्क :
खुला/ ओबीसी/ EWS : | 1180 रुपये |
मागासवर्गीय : | कोणतीही फी नाही |
📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
📅 Important Dates For BEL Recruitment 2023
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : | 4 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख : | 28 ऑक्टोबर 2023 |
हे पण बघा : पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफच्या पदांसाठी बंपर भरती सुरू
How To Apply For BEL Recruitment 2023
- प्रोबेशनरी इंजिनीअर, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी अकाऊंट ऑफिसर पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- BEL Bharti 2023 अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
- सगळ्यात आधी AAI Vacancy 2023 ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
- अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे.
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
BEL Recruitment Notification PDF | येथे क्लिक करा |
होमपेज | येथे क्लिक करा |