Join WhatsApp Group

Maharashtra Talathi Answer Key 2023 : तलाठी भरतीचा निकाल जाहीर

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन अंतर्गत होत असणाऱ्या तलाठी भरतीच्या रिस्पॉन्स शीट म्हणजेच Maharashtra Talathi Answer Key 2023 आजपासून आपल्याला दिसायला भेटणार आहे, या तलाठी भरतीमध्ये 4657 जागांची भरती होणार होती तर मित्रांनो या तलाठी  भरतीची Answer Key पाहण्यासाठी खालील लिंक चा पर करून तुम्ही Talathi Answer Key 2023 बघू शकता.

Maharashtra Talathi Answer Key 2023

डिपार्टमेंट महाराष्ट्र महसूल व वन विभाग
पदाचे नावतलाठी
एकुण जागा4644 पदे.
परीक्षाची तारीख17 ऑगस्ट -14 सप्टेंबर 2023
Talathi Bharti answer key release date28 सप्टेंबर 2023
Answer key linkCheck Here (Available)
निवड प्रक्रियालेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी
Official Websitemahabhumi.gov.in/

जास्तीत जास्त गुण मिळालेल्या सर्व उमेदवारांना तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या  मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांचा निकालाबद्दल माहिती कळेल आणि अशाच माहितीसाठी आपली सर्विस वेबसाईटला भेट देत रहा.

5/5 - (1 vote)

Leave a Comment