Indian Bank Bharti 2023 | इंडियन बँक मध्ये 203 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Indian Bank Bharti – Indian Bank मध्ये Specialist Officer पदांच्या 203 जागांची भरती करण्यासाठी Indian Bank ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे . Indian Bank मध्ये ही भरती पर्मनंट बेसिस वर होणार आहे, अर्ज भरण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असून Indian Bank Bharti साठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे .

Indian Bank Bharti मधील पदांचा तपशील :

अ.क्रपदाचे नांवजागा
1.Specialist Officer203

Indian Bank Bharti साठी शैक्षणिक पात्रता :

Graduate/ Post Graduation / CA / B.Tech.

Indian Bank Bharti 2023 | इंडियन बँक मध्ये 203 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

( अधिक माहिती साठी येथे क्लिक जात )

Indian Bank Bharti वयोमर्यादा :

इंडियन बँक भरती मध्ये 20 ते 38 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात (प्रत्येक पोस्ट ची वयोमर्यादा वेग वेगळी आहे ह्या साठी खाली दिलेली पूर्ण जाहिरात बघा).

Indian Bank Bharti मध्ये वेतनमान –

36,000 ते 76,100 हजार आहे.

Indian Bank मध्ये अर्ज करण्याची फी –

Gen / OBC / EWS : ₹ 800,
SC / ST / PWD : ₹175.

नोकरीचे ठिकाण हे पूर्ण भारत आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28-02-2023.

South Indian Bank मध्ये 500+ पदांची भरती प्रक्रिया सुरू

Indian Bank Bharti मध्ये Specialist Officer भरतीची निवड प्रक्रिया :

इंडियन बँक मध्ये SO भरती ही तीन स्टेज मध्ये होणार आहे.
1. लेखी परीक्षा आणि मुलाखत
2. कागदपत्रे तपासणी
3. मेडिकल एक्झामिनेशन.

Indian Bank Bharti मधील परीक्षा नमुना :

1. परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे.
2. Negative Marking आहे: 1/4th.
3. परीक्षा ची वेळ ही 2 तास आहे.

Indian Bank Bharti साठी अर्ज कसा करावा :

1. अर्ज करण्यापूर्वी अर्जाची Notification सविस्तर वाचावी आणि आपली पात्रता तपासा.
2. https://www.indianbank.in/career/ ह्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करा.
3. Indian Bank Bharti साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
4. भरती साठी लागणारी फी आपल्या Category प्रमाणे भरा.
5. फॉर्म भरून सबमिट केल्या नंतर ॲप्लिकेशन फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा.

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :येथे क्लिक करा

हे पण नक्की वाचा 👇👇 :

  1. रेल कोच फॅक्टरी मध्ये 550 पदांची भरती
  2. IPPB मध्ये भरती सुरू
Rate this post

Leave a Comment