अपंग कर्मचारी वाहन भत्ता : केंद्र शासनाने यापूर्वीच अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रवास करण्यासाठी वाहतूक भत्ता ठरवून दिलेला आहे. त्याचप्रमाणे केंद्रशासनाच्या या निर्णयाप्रमाणेच राज्य सरकारच्या राज्य शासकिय अपंग कर्मचाऱ्यांना सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार वाहतूक भत्ता निश्चित केला आहे. असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
त्यासोबतच महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी वाहतूक भत्त्यांबाबत केंद्र शासनाकडे शिफारसही करण्यात येईल असेही अपमुख्यमंत्री(अर्थमंत्री) देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे नक्की बघा : जुन्या आणि नव्या पेन्शन स्कीम मधील फरक काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
सातव्या वेतन आयोगानुसार, अपंग कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे वाहतूक भत्ता देण्यात येईल.
- शहरी भागातील :
अपंग कर्मचाऱ्यांना शहरी भागाकरिता ₹10 हजार 800 रुपये, ₹5 हजार 400 रुपये, ₹2 हजार 250 रुपये आणि - ग्रामीण भागासाठी आणि इतर ठिकाणासाठी :
₹5 हजार 400 , ₹2 हजार 700 रुपये, आणि ₹2 हजार 250 रुपये
हे वाचा : पडीक जमीन भाड्याने देऊन कमवा बक्कळ पैसा
वरीलप्रमाणे वाहतूक भत्ता हा शासकिय अपंग कर्मचाऱ्यांसाठी निश्चित केलेला आहे. हा वाहतूक भत्ता ₹2 हजार 250 रुपयांपेक्षा कमी असू नये असे केंद्र शासनाने ठरविले आहे. त्याचप्रमाणेच राज्यशासनाने ही केंद्र शासनाप्रमाणेच आपली भूमिका मांडली आहे. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शासकिय अपंग कर्मचाऱ्यांसाठी हि माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांना देखील शेयर करा.
🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔
सरकारी योजना ✅
➤ Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana | Click Here |
➤ Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana | Click Here |
➤ Lek Ladki Yojana | Click Here |
➤ PMEGP Yojana | Click Here |
➤ Shetkari Apghat Vima Yojana | Click Here |
➤ 50 Hajar Anudan Yojana | Click Here |