CMEGP Yojana 2023: Chief Minister Employment Program (CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार तरुणांसाठी उद्योग व्यवसायांच्या संधी निर्माण करत आहे. राज्य शासन महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार संधी निर्माण व्हाव्यात म्हणून वेगवेगळ्या योजना कार्यक्रम राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP Yojana). महाराष्ट्र राज्यातील तरुण आणि तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरु करून आत्मनिर्भर होता यावे. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामउद्योग मंडळातर्फे Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत महिलांना 30 टक्के आरक्षण दिले जाते.
हे पण वाचा: फक्त याच शेतकर्यांना मिळणार PM Kisan योजनेचा लाभ.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत खालील व्यवसाय करता येतात. (CMEGP Yojana)
- मधुमक्षिका पालन
- पॅकिंग बॉक्स बनविणे
- कुकुट पालन खाद्य बनवणे.
- चांदीचे काम,
- स्टोन क्रशर व्यापार,
- मिरची कांडप.
- साखरेपासून टॉफी आणि मिठाई बनविणे
- हाताने बनविलेले चॉकलेट
- थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे
- फॅब्रिक्स उत्पादन
- लॉन्ड्री व्यवसाय
- कुकीज आणि बिस्किटे बनविणे
- बारबर
- साबण, तेल इत्यादी म्हणून हर्बल वस्तू बनविणे
- लोणी, तूप आणि चीज बनविणे
- प्लंबिंग
- डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती
- स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट
- ऍग्रीकल्चर सर्व्हिसेस
- बॅटरी चार्जिंग
- आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग
- मेणबत्त्या आणि धूप काठी बनविणे
- सोडा आणि विविध स्वादयुक्त पेय तयार करणे
- सायकल दुरुस्तीची दुकाने
- बॅन्ड पथक
- मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती करणे.
- इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
- ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग
- काटेरी तारांचे उत्पादन
- इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन
- स्क्रू उत्पादन
- इंजीनियरिंग वर्कशॉप
- स्टोरेज बॅटरी उत्पादन
- जर्मन भांडी उत्पादन
- रेडिओ उत्पादन
- व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन
- कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे
- ट्रंक आणि पेटी उत्पादन
- ट्रान्सफॉर्म मोटार पंप/जनरेटर उत्पादन
- कॉम्प्यूटर असेंम्बली, वेल्डिंग वर्क
- वजन काटा उत्पादन
- सिमेंट प्रॉडक्ट
- विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे
- मशीनरीचे सुटे भाग उत्पादन
- मिक्सर ग्रायंडर आणि इतर घरगुती वस्तू बनविणे
- प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग
- बॅग उत्पादन
- मंडप डेकोरेशन
- गादी कारखाना
- कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग
- झेरॉक्स सेंटर
- चहा स्टॉल
- मिठाईचे उत्पादन
- होजीअरी उत्पादन
- रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन
- खेळणी आणि बाहुली बनविणे
- फोटोग्राफी
- डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती
- फळांचा लगदा काढणे व विक्री करणे
- मोटार रिवायंडिंग
- वायर नेट बनविणे
- हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅनिफॅक्चरिंग
- पेपर पिन उत्पादन
- सजावटीच्या बल्बांचे उत्पादन
- हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने
- केबल टीव्ही नेटवर्क
- संगणक केंद्र
- पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस
- सिल्क साड्यांचे उत्पादन
- रसवंती
- मॅट बनविणे
- फायबर आयटम उत्पादन
- पिठाची गिरणी
- कप बनविणे
- वूड वर्क
- स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर
- जिम सर्विसेस
- आयुर्वेदिक औषध उत्पादन
- फोटो फ्रेम
- पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक
- खवा व चक्का युनिट
- घराचा वापर कूलर बनवा
- गुळ तयार करणे
- फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया
- घाणी तेल उद्योग
- कॅटल फीड
- फॅन्सी ज्वेलरी बनविणे
- डिस्पोजेबल कप-प्लेट बनविणे
- दाळ मिल
- क्लाऊड किचन – स्विगी / झोमाटो येथे अन्न विक्री
- राईस मिल
- कॅन्डल उत्पादन
- तेल उत्पादन
- शैम्पू उत्पादन
- केसांच्या तेलाची निर्मिती
- पापड मसाला उदयोग
- बर्फ उत्पादन
- बेकरी प्रॉडक्ट्स
- पोहा उत्पादन
- बेदाना/मनुका उद्योग
- सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क)
- भांडींसारख्या अॅल्युमिनियम वस्तू बनवित आहेत
- हॉस्पिटलमध्ये वापरलेला स्ट्रेचर बनविणे
- मोजमाप वर मीटर किंवा व्होल्ट मीटर बनवणे
- कार हेडलाइट
- कपड्यांची पिशवी, पर्स आणि हँडबॅग बनविणे
- मसाले बनविणे.
- काटेरी तार बनवणे (कुंपण)
- बास्केट बनविणे
- चामड्याचा पट्टा
- शू पॉलिश
- कपडा बॉक्स
- प्लेट आणि वाटी तयार करणे
- पारंपारिक औषधे बनविणे
- कागदी पिशव्या आणि लिफाफे तयार करणे
- सर्व प्रकारचे वॉटर प्रूफ कव्हर
- साइन बोर्ड
- सर्व प्रकारचे सुती डस्टर
- कागदी पिशव्या, लिफाफे, आइस्क्रीम कप,
- रुग्णवाहिका स्ट्रेचर बनविणे (रूग्णांना रुग्णवाहिकेत बसवण्यासाठी वापरले जाते)
- विद्युत मीटर अर्थात वोल्ट मीटर बनविणे
- सुतार काम
- 1200 मिमी पर्यंत आरसीसी पाईप बनविणे
- आरसीसी दरवाजे खिडक्या बनविणे
- चिनी मातीची भांडी
हे पण बघा: या 12 अपघातांसाठी मिळणार 2 लाख रुपये.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत वरील व्यवसाय करण्यासाठी खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते (CMEGP SUBSIDY)
- शहरी भागातील अर्जदारांना उभारलेल्या प्रकल्पाच्या 25 टक्के अनुदान दिले जाते.
- ग्रामीण भागातील अर्जदारांना उभारलेल्या प्रकल्पाच्या 35 टक्के अनुदान दिले जाते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षे असावे
- मागासवर्गीयांसाठी 18 ते 50 वर्षेअर्जदार
- कमीत कमी 07 वी उत्तीर्ण असावा.
Important Documents for CMEGP Scheme / मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- अर्जदार अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- बँकेचे पासबुक
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- अर्जदाराने REDP / EDP / SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्रअर्जदार जो व्यवसाय सुरु करणार आहे त्या व्यवसायाचा प्रकल्प अहवालहमीपत्र
हे पण पहा: प्रत्येक जिल्ह्यात भरणार शासकिय योजनांची जत्रा.
Whatsapp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि सरकारी योजनेच्या माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.
हे नक्की वाचा: पेरू लागवड करून वर्षभर चांगले उत्पन्न मिळवा.