Join WhatsApp Group

BSF Recruitment 2023 Online Apply : Notification, Check Eligibility Qualification, Age Limit, Salary

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

BSF Recruitment 2023 Online Apply : BSF म्हणजेच Border Security Force विभागाकडून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे BSF कडून 1284 जागांची Constable पदाची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, BSF Recruitment 2023 मध्ये Permanent विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. BSF Tradesman Recruitment ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता. BSF Recruitment 2023 Notification Pdf

BSF Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच BSF Tradesman Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

BSF Recruitment 2023

BSF Tradesman Vacancy 2023 / पदांचा तपशील

BSF Recruitment 2023 मध्ये कॉन्स्टेबल कॉब्लर, टेलर, कुक, वॉटर कॅरियर, वॉशर मन, बार्बर, स्वीपर, वेटर पदांची 1284 जागांसाठी भरती होणार आहे.

अनु. क्र पदाचे नाव रिक्त जागा
1.कॉन्स्टेबल कॉब्लर23
2.कॉन्स्टेबल टेलर13
3.कॉन्स्टेबल कुक480
4.कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर294
5.कॉन्स्टेबल वॉशर मन132
6.कॉन्स्टेबल बार्बर60
7.कॉन्स्टेबल स्वीपर277
8.कॉन्स्टेबल वेटर05
एकुण जागा1284
BSF Recruitment 2023 Online Apply : Notification, Check Eligibility Qualification, Age Limit, Salary
सारस्वत बँकेत 10 वी पास वाल्यांना नोकरीची सुवर्णसंधी

BSF Recruitment 2023 : Education Qualification / शैक्षणिक पात्रता

BSF Tradesman Qualification 2023 पुढील प्रमाणे :

  1. कॉन्स्टेबल कॉब्लर – 10 वी पास + संबधित ट्रेड मध्ये Expert असणे आवश्यक.
  2. टेलर – 10 वी पास + संबधित ट्रेड मध्ये Expert असणे आवश्यक.
  3. कुक – 10 वी पास + फूड प्रोडक्शन / किचन राष्ट्रीय मध्ये कौशल्य पात्रता फ्रेमवर्क चे (NSQF) स्तर-I कोर्स पूर्ण.
  4. वॉटर कॅरियर – 10 वी पास + फूड प्रोडक्शन / किचन राष्ट्रीय मध्ये कौशल्य पात्रता फ्रेमवर्क चे (NSQF) स्तर-I कोर्स पूर्ण.
  5. वॉशर मन – 10 वी पास + संबधित ट्रेड मध्ये Expert असणे आवश्यक.
  6. बार्बर – 10 वी पास + संबधित ट्रेड मध्ये Expert असणे आवश्यक.
  7. स्वीपर – 10 वी पास + संबधित ट्रेड मध्ये Expert असणे आवश्यक.
  8. वेटर – 10 वी पास + फूड प्रोडक्शन / किचन राष्ट्रीय मध्ये कौशल्य पात्रता फ्रेमवर्क चे (NSQF) स्तर-I कोर्स पूर्ण.
BSF Recruitment 2023 Online Apply : Notification, Check Eligibility Qualification, Age Limit, Salary
👉577 जागांची सरकारी पर्मनंट नोकरी बघा सविस्तर माहिती👈

BSF Bharti 2023 : Age Limit / वयोमर्यादा :

27 मार्च 2023 रोजी
18 ते 25 वर्षे
OBC: 03 वर्षे सूट, ST/SC : 05 वर्षे सूट.

BSF Tradesman Recruitment Application Fee / अर्ज शुल्क –

General/OBC/EWS – 100 /- रुपये
ST/SC/ExSM/ महिलांसाठी फी नाही.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 मार्च 2023

BSF Recruitment 2023 Selection Process / निवड प्रक्रिया :

BSF Recruitment 2023 मध्ये निवड प्रक्रिया ही चार स्टेज मध्ये होणार आहे.

1. Written Exam
2. PST (Physical Standards Test)
3. PET (Physical Efficiency Test)
4. Trade Test
5. Document Verification
6. Medical Examination

How TO Apply For BSF Recruitment 2023 / अर्ज कसा करायचा?

1. BSF CONSTABLE पदाची भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, BSF Tradesman Recruitment 2023 Apply Online
2. सगळ्यात आधी BSF Recruitment 2023 Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
3. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
4. अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करावे.
5. अर्ज सबमिट केल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
6. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2023 रोजी पर्यंत अर्ज पाठव्याचा आहे.

BSF Recruitment 2023 Online Apply : Notification, Check Eligibility Qualification, Age Limit, Salary

👉 BSF भरती साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

महत्वाच्या तारखा :

अर्ज सुरू : 25 फेब्रुवारी 2023
अंतिम तारीख :17 मार्च 2023

BSF Tradesman Recruitment 2023 Notification PDF साठी खाली क्लिक करा :

BSF Recruitment 2023 Online Apply : Notification, Check Eligibility Qualification, Age Limit, Salary

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

Rate this post

Leave a Comment