Join WhatsApp Group

BEL Recruitment 2023 Apply Online for 110 Vacancies

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

BEL Recruitment 2023 : BEL म्हणजेच Bharat Electronics Limited विभागातर्फे विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, BEL Recruitment 2023 ही भरती प्रोजेक्ट इंजिनिअर-I च्या पोस्ट साठी होत आहे. BEL Bharti 2023 ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार कडून भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागिविण्यात येत आहे, BEL Recruitment 2023 Apply Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे.

BEL Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च BEL भरती 2023 साठी अर्ज करावा.

BEL Recruitment 2023

BEL Recruitment 2023 Latest Notification Details
🔰 विभागाचे नाव :Bharat Electronics Limited
🔢 एकुण रिक्त जागा :110 जागा
✅ पदाचे नाव :प्रोजेक्ट इंजिनिअर-I
⌛ वयोमर्याद :32 वर्षा पर्यंत.
🌍 नोकरीचे ठिकाण :नवी दिल्ली,विशाखापट्टणम, गाझियाबाद & बंगलोर.
💰 वेतनमान :पदांनुसार
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑनलाइन
🗓 शेवटची तारीख17 मार्च 2023

Posts and Vacancies for BEL Recruitment 2023 / पदांचा तपशील :

BEL Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 110 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे :

अनु.क्र पदाचे नावरिक्त जागा
1.प्रोजेक्ट इंजिनिअर-I (विशाखापट्टणम)52 जागा
2.प्रोजेक्ट इंजिनिअर-I (नवी दिल्ली, गाझियाबाद & बंगलोर)58 जागा
BEL Recruitment 2023 Apply Online for 110 Vacancies

👉 भारतीय पॅकेजिंग संस्थान मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 👈

Education Qualification For BEL Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-

BEL Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :

प्रोजेक्ट इंजिनिअर-I :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/B.Tech/B.Sc (Engg. 4 years) ची पदवी पूर्ण असेन आवश्यक आहे.

हे पण नक्की बघा : जलसंपदा विभाग नाशिक येथे नोकरीची संधी

Age Limit For BEL Recruitment 2023 / वयोमर्यादा :-

BEL Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे :

32 वर्षा पर्यंत.
SC/ST – 5 वर्षे सूट.
OBC – 3 वर्षे सूट.

BEL Recruitment 2023 Apply Online for 110 Vacancies

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

Application Fee For BEL Recruitment 2023 / अर्ज शुल्क :- फी नाही

नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली,विशाखापट्टणम, गाझियाबाद & बंगलोर.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

BEL Recruitment 2023 Apply Online for 110 Vacancies

👉 (BSF) सीमा सुरक्षा दलात 10 वी पास वरती 1284 जागांसाठी भरती👈

How to Apply For BEL Recruitment 2023 / अर्ज कसा करावा?

  1. BEL Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. भरती साठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा.
  3. Bel Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  4. भरती साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
  5. BEL Recruitment भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2023 पर्यंत आहे.
  6. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
  7. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
BEL Recruitment 2023 Apply Online for 110 Vacancies

✔ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा✔

⚠पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा⚠

Rate this post

Leave a Comment