Join WhatsApp Group

WRD Recruitment : जलसंपदा विभाग नाशिक येथे नोकरीची संधी | Jalsampada Vibhag Bharti

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

WRD Recruitment 2023 – जलसंपदा विभाग नाशिक (Water Resources Department) येथे उपविभागीय अभियंता पदाच्या 03 जागांसाठी जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. WRD Recruitment 2023 पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर 14 मार्च 2023 च्या आत प्रत्यक्ष किंवा स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. Jalsampada Vibhag Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचावी

WRD Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Jalsampada Vibhag Bharti 2023 साठी अर्ज करावा.

WRD Recruitment 2023

WRD Recruitment 2023 Latest Notification Details
🔰 विभागाचे नाव :Water Resources Department (WRD)
🔢 एकुण रिक्त जागा :03 जागा
✅ पदाचे नाव :उपविभागीय अभियंता
⌛ वयोमर्याद :65 वर्ष
🌍 नोकरीचे ठिकाण :नाशिक
💰 वेतनमान :मानधन
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑफलाईन
🗓 शेवटची तारीख14 मार्च 2023
WRD Recruitment : जलसंपदा विभाग नाशिक येथे नोकरीची संधी | Jalsampada Vibhag Bharti

👉 Indusind Bank मध्ये 150 जागांची भरती 👈

Posts and Vacancies for WRD Recruitment 2023 / पदांचा तपशील :

अ.क्र. पदाचे नावजागा
1उपविभागीय अभियंता03

Education Qualification For WRD Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :- जलसंपदा विभागातून निवृत्त अधिकारी

WRD Recruitment साठी वयोमर्यादा – 65 वर्षे

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक (Nashik)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14.03.2023

हे पण वाचा :- भारतीय भूचुम्बकत्व संस्थान मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी

WRD Recruitment साठी अर्ज पाठविण्याचा पत्ता –

अधीक्षक अभियंता (दरवाजे ), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटन, नाशिक – 422 004

निवड प्रक्रिया – मुलाखत

WRD Recruitment : जलसंपदा विभाग नाशिक येथे नोकरीची संधी | Jalsampada Vibhag Bharti

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How To Apply For WRD Recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा-

  1. विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावा (नमुना अर्ज हा WRD च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे)
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष जमा करावा किंवा स्पीड पोस्टाने पाठवावा.
  3. WRD ची अधिकृत वेबसाईट
WRD Recruitment : जलसंपदा विभाग नाशिक येथे नोकरीची संधी | Jalsampada Vibhag Bharti

👉येथे क्लिक करा👈

👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Rate this post

Leave a Comment