BARC Recruitment 2023 : BARC म्हणजेच bhabha atomic research centre तर्फे सर्व फ्रेशेर उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, BARC Recruitment 2023 Notification च्या अनुसार 105 जागांची Junior Research Fellow पदासाठी भरती होणार असून, ह्या भरती साठी महाराष्ट्रातील पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात, bhabha atomic research centre Bharti ह्या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन ईमेल पद्धतीने 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करायचा आहे. BARC Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक संपूर्ण जाहिरात वाचावी त्या BARC Recruitment साठी नंतरच भरती साठी अर्ज करावा.
Maharashtra BARC Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच BARC Recruitment 2023 साठी अर्ज करावा.
BARC Recruitment VacancyDetails 2023
Post Name
Vacancy
Junior Research Fellow
105
BARC Recruitment Education Qualification2023
BARC Bharti 2023 पदे व त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
Post Name
Educational Qualification
Junior Research Fellow
60 + गुणांसह Physics/Chemistry/Life sciences विषयात पदवी + 55+ गुणांसह पदव्युत्तर पदवी
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि सरकारी भरतीच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.