Join WhatsApp Group

DTP Recruitment 2023 : महाराष्ट्रामध्ये शिपाई पदासाठी 125 जागांची सळसेवा भरती

DTP Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

DTP Recruitment 2023 : DTP म्हणजेच Department of Town Planning and Valuation Maharashtra तर्फे सर्व फ्रेशेर उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, DTP Recruitment 2023 Notification च्या अनुसार 125 जागांची Peon पदासाठी सरळसेवा भरती होणार असून, डीटीपी भरती साठी महाराष्ट्रातील पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात, DTP Maharashtra Bharti ह्या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन ईमेल पद्धतीने 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करायचा आहे. DTP Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक संपूर्ण जाहिरात वाचावी त्या DTP Maharashtra Recruitment 2023 साठी नंतरच भरती साठी अर्ज करावा.

Maharashtra DTP Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच DTP JOB 2023 साठी अर्ज करावा.

DTP Recruitment 2023 Vacancy Details

Post NameVacancy
Peon125

DTP Recruitment Education Qualification 2023

DTP Bharti 2023 पदे व त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

Post NameEducational Qualification
Peonमाध्यमिक शाळांतर परीक्षा (10 वी पास)
हे पण बघा : भाभा परमाणु अनुसंधान केंद्र अंतर्गत बंपर भरती सुरू

Maharashtra DTP Recruitment 2023 Age limit / वयोमर्यादा :

खुला प्रवर्ग18 ते 38 वर्षा पर्यन्त
मागासवर्गीय18 ते 38 वर्षा पर्यन्त + 5 वर्षे सूट
दिव्यांग45 वर्षा पर्यन्त

DTP Peon Bharti 2023 Application Fee / अर्ज शुल्क :

अराखीव (खुला) प्रवर्ग₹1000/-
राखीव प्रवर्ग₹900/-

DTP Recruitment 2023 Job Location / नोकरीचे ठिकाण :

नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र

DTP Recruitment Salary / वेतनमान :

पगार₹15,000 ते 47,600 /-
हे पण बघा : अखेर जिल्हा परिषदेच्या 18,939 जागांच्या भरतीला सुरुवात झाली.

DTP Recruitment 2023 Important Dates :

DTP Recruitment 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख20.08.2023
DTP Recruitment अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरच…

DTP Recruitment 2023 Selection Process :

निवड प्रक्रियाऑनलाइन परीक्षा (TCS/IBPS Exam)

How To Apply For DTP Recruitment 2023 :

  1. DTP Bharti 2023 मधील शिपाई पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. DTP Maharashtra Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
  3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर DTP Maharashtra भरती 2023 साठी अर्ज करावा.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही आहे.
हे पण बघा : महिला व बाल विकास विभाग भरती

DTP Bharti 2023 Application Form Link :

DTP Bharti 2023 Apply OnlineApply Here

DTP Recruitment 2023 Notification Pdf :

DTP Bharti 2023 NotificationClick Here

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि सरकारी भरतीच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

5/5 - (1 vote)

1 thought on “DTP Recruitment 2023 : महाराष्ट्रामध्ये शिपाई पदासाठी 125 जागांची सळसेवा भरती”

Leave a Comment