Join WhatsApp Group

Talathi Bharti Hall Ticket 2023 : तलाठी भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध, येथून करा डाऊनलोड.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Talathi Bharti Hall Ticket : महाराष्ट्र राज्यात महसूल विभागा अंतर्गत घेण्यात घेणाऱ्या तलाठी भरतीच्या 4,644 जागांच्या भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक व तलाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र (Talathi Admit Card) उपलब्ध झालेले आहेत. तलाठी भरती परीक्षा ही 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत तीन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी तलाठी भरतीचे प्रवेशपत्र तीन दिवस अगोदर डाऊनलोड करावे.

How to Download Talathi Bharti Hall ticket 2023

तलाठी भरतीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे (Talathi Admit Card)

  1. सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या महाभूमीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  2. नंतर तुमचा यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे.
  3. नंतर Admit Card या पर्यावर क्लिक करून तुमचे प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावे.
हे पण बघा : महाराष्ट्रामध्ये शिपाई पदासाठी 125 जागांची सळसेवा भरती

Talathi hall ticket 2023 link :

तलाठी भरती प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Talathi hall ticket 2023क्लिक करा

How to download talathi bharti hall ticket 2023?

To Download Talathi Bharti Hall Ticket Use this website : mahabhumi.gov.in

How can I check my talathi hall ticket?

You Can use this website mahabhumi.gov.in and login in this with your id and password, and click on admit card option.

5/5 - (1 vote)

Leave a Comment