Join WhatsApp Group

ZP Bharti : अखेर जिल्हा परिषदेच्या 18,939 जागांच्या भरतीला सुरुवात झाली.

Maharashtra ZP Bharti 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Maharashtra ZP Bharti : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर, कारण राज्यात जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या 18,939 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 05 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 आहे.

Maharashtra ZP Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Zilla Parishad Bharti 2023 साठी अर्ज करावा.

Maharashtra ZP Bharti Education Qualification 2023

ZP Mega Bharti 2023 पदे व त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

Post NameEducational Qualification
ग्राम सेवक (Gram Sevak)६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा.
औषध निर्माता (Pharmacist)a) डी.फार्म./ बी.फार्म. पदवी
b) MS-CIT प्रमाणपत्र/ CCC पात्रता आवश्यक.
आरोग्य सेवक पुरुष (Health Servant – Male)भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
आरोग्य सेवक – महिला (Health Servant – Female)भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्णa) १० वी परीक्षा उत्तीर्ण
b) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant)a) 10 वी परीक्षा उत्तीर्ण
b) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (Junior Engineer – Civil)a) 10 वी परीक्षा उत्तीर्ण
b) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य
शिक्षण सेवक (Teacher)a) मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. डिप्लोमा किंवा बी.एड./बी.ई.आय.एड./डी.टी.एड. किंवा एच एस सी डी.एड.
b) TAIT
पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor)पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
Attendantइयत्ता 07 वी परीक्षा उत्तीर्ण
विस्तार अधिकारी – सांख्यिकी (Extension officer – Statistics)विज्ञान/कृषी/वाणिज्य किंवा समतुल्य पदवी
वरिष्ठ लेखा सहाय्यक – वित्त विभाग (Senior Accounts Assistant)मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
कनिष्ठ सहाय्यक – लेखा (Junior Assistant – Accountant)a) 10 वी उत्तीर्ण
b) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वाहनचालक (Driving)इयत्ता 04 थी उत्तीर्ण
अंगणवाडी अधिक्षक (Anganwadi Superintendent)मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)a) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
b) बी.एड. उत्तीर्ण
हे पण बघा : भारतीय डाक विभागात 30,041 पदांची भरती महाराष्ट्रासाठी 3,078 जागा

Maharashtra ZP Recruitment 2023 Age limit / वयोमर्यादा :

खुला प्रवर्ग18 ते 40 वर्षे
मागासवर्गीय18 ते 45 वर्षे

ZP Bharti 2023 Application Fee / अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग₹1000/-
मागासवर्गीय₹900/-
अनाथ₹900/-
माजी सैनिक शुल्क नाही

ZP Bharti 2023 Job Location / नोकरीचे ठिकाण :

नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र

ZP Maharashtra Group C Salary / वेतनमान :

पगार₹19,900 – ₹1,12,400/-
हे पण बघा : आयबीपीएसकडून मेगा भरती जाहीर, एकुण 3049 जागांची होणार भरती

Maharashtra ZP Bharti 2023 Important Dates :

ZP Recruitment 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख05.08.2023
ZP Recruitment अर्ज करण्याची शेवटची तारीख25.08.2023
ZP Bharti 2023 Admit Cardपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर
ZP Bharti Exam Date 2023लवकरच
ZP Bharti Result 2023लवकरच

Maharashtra ZP Recruitment 2023 Selection Process :

निवड प्रक्रियाऑनलाईन परीक्षा (IBPS Pattern)

How To Apply For Maharashtra ZP Bharti 2023 :

  1. Zilla Parishad Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  2. ZP Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
  3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर ZP भरती 2023 साठी अर्ज करावा.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

ZP Bharti 2023 Application Form Link :

ZP Bharti 2023 Apply OnlineApply Here

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि सरकारी भरतीच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

5/5 - (2 votes)

Leave a Comment