UIIC Bharti 2024 : United India Insurance Company Ltd कंपनीकडून सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 250 जागांची भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 23 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करण्यासाठी सांगितलेले आहे, UIIC Recruitment 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी मगच या भरतीसाठी अप्लाय करावे
UIIC Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, UIIC भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच UIIC Bharti 2023 साठी अर्ज करावा.
UIIC Bharti 2024 Notification Overview
➤ पदसंख्या – 250 जागा
➤ पदांचा तपशील :
अ. क्र | पदाचे नाव | एकुण जागा |
1. | Administrative Officer (Scale I) Generalists | 250 |
एकुण जागा | 250 |
नक्की बघा : खुशखबर !! सरकारी विभागात परमनंट नोकरीची सुवर्णसंधी
➤ शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Administrative Officer | 60% सह ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे (55% for SC/ST Category) |
➤ वयोमर्यादा –
- 21 ते 30 वर्षापर्यंत
➤ अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 1000, राखीव प्रवर्ग – 250
➤ नोकरीचे ठिकाण – Across India
➤ वेतनमान – 32,650 ते 62,312
➤ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
➤ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2024
➤ निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा
नक्की बघा : ऑइल इंडिया मध्ये 421 पदांची पर्मनंट भरती
How To Apply For UIIC Recruitment 2024
- UIIC Bharti 2024 मधील 250 जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- UIIC Recruitment 2024 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
- UIIC Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2024 पर्यंत आहे.
- भरती चा संपूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
UIIC Recruitment 2024 Apply Online Link | येथे क्लिक करा |
UIIC Recruitment Notification PDF | येथे क्लिक करा |
होमपेज | येथे क्लिक करा |
FAQ UIIC Recruitment 2024 :
UIIC AO Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचं?
अर्ज करण्या साठी पुढील वेबसाइट चा वापर करा : uiic.co.in
UIIC Bharti 2024 Online Application अर्ज करण्याची शेवठची तारीख काय आहे?
UIIC Bharti Last Date 2024 : 23 January 2024