Join WhatsApp Group

DSSSB Bharti 2024 : 12वी पास वर निघाली 2354 जागांची बंपर भरती, आत्ताच करा अर्ज

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

DSSSB Bharti 2024 : Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) कडून सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, DSSSB अंतर्गत 2354 जागांची भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 07 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी सांगितलेले आहे, DSSSB Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी मगच या भरतीसाठी अप्लाय करावे

DSSSB Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, DSSSB भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच DSSSB Bharti 2024 साठी अर्ज करावा.

DSSSB Bharti 2024 Notification Overview

पदसंख्या –  2354 जागा

पदांचा तपशील :

DSSSB Bharti 2024 : 12वी पास वर निघाली 2354 जागांची बंपर भरती, आत्ताच करा अर्ज
नक्की बघा :  62,312 रु. पगार !! युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

शैक्षणिक पात्रता –

संपूर्ण पदांची शैक्षणिक पात्र तपासण्यासाठी खालील दिलेल्या जाहिरातीच्या बटनावरती क्लिक करून संपूर्ण जाहिरात बघावे.

वयोमर्यादा –

  • 18 ते 27 व 30 वर्षापर्यंत 

अर्ज शुल्क –  खुला प्रवर्ग – 100, राखीव प्रवर्ग – 0

नोकरीचे ठिकाण –  दिल्ली

वेतनमान – 19,900 ते 81,100

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  07 फेब्रुवारी 2024

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा

नक्की बघा : MH Recruitment 2024

How To Apply For DSSSB Recruitment 2024

  • DSSSB Bharti 2024 मधील 2354 जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • DSSSB Recruitment 2024 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  • DSSSB Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. 
  • DSSSB भरती चा संपूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
DSSSB Bharti 2024 : 12वी पास वर निघाली 2354 जागांची बंपर भरती, आत्ताच करा अर्ज
DSSSB Recruitment 2024 Apply Online Linkयेथे क्लिक करा
DSSSB Recruitment Notification PDFयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment