Join WhatsApp Group

SSC Result 2023 : 10 वीचा निकाल उद्या 2 जून रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाइन जाहीर, पहा कुठं व कसा पाहता येईल निकाल.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SSC Result 2023 : ज्या विद्यार्थ्यांनी 10वी (SSC) बोर्डची परीक्षा दिली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही मोठी व आनंदाची बातमी आहे. कारण इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल हा उद्या म्हणजेच 2 जून 2023 रोजी दुपारी 01 वाजता लागणार आहे. असे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहिर केले आहे. 10 वी (SSC) बोर्डचा निकाल ऑनलाईन कसा बघायचा हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

SSC Result 2023 : Maharashtra Board SSC Result 2023 चा निकाल हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. बोर्डाने जाहीर केलेल्या निकालाच्या तारखेच्या दिवशी म्हणजेच उद्या 2 जून 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता ऑनलाईन निकाल प्रसिद्ध केला जाईल. आणि ऑनलाईन निकाल प्रसिद्घ झाल्यानंतर 8 ते 10 दिवसात निकाल विद्यार्थ्यांच्या हातात दिला जाईल.

10वी (SSC) चा निकाल कुठं पाहता येणार?

दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे, असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे. खालील वेबसाईटवर 10 वी चा ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

  1. mahresult.nic.in
  2. https://hsc.mahresults.org.in
  3. https://hscresult.mkcl.org

How to Check SSC Result 2023 / 10 वी (SSC) निकाल कसा पहावा

10वी (SSC Result 2023) बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:

  1. सर्वप्रथम 10 वीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  2. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर Results टॅब वर क्लिक करावे.
  3. त्यानंतर तुम्हाला SSC (10 वी) परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी SSC Examination Result March 2023 या पर्यायावर क्लिक करावे, आणि
  4. त्यानंतर तुमचा परीक्षेचा Seat No. टाका आणि खाली फक्त आईचे पहिले नाव टाका नंतर View Result या पर्यायावर क्लिक करा.
  5. त्यानंतर तुमचा निकाल दिसेल. निकालाची प्रिंट काढून घ्यावी.

बारावी (SSC) च्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच शैक्षणिक बातम्यांसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच ब्रेकिंग बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपली सर्व्हीस हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

5/5 - (1 vote)

Leave a Comment