Join WhatsApp Group

SSC Result 2023 Check on Mobile: 10वी चा निकाल असा पहा मोबाईलवर.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SSC Result 2023 Check on Mobile: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 10 वी (SSC) बोर्डचा निकाल 02 जून 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता ऑनलाईन लागणार आहे. विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल घरच्या घरी आपल्या स्मार्टफोन (मोबाईल) वर पण बघता येणार आहे. 10वी (SSC) चा निकाल ऑनलाईन मोबाईलवर बघण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

SSC Result 2023 Check on Mobile: दहावी (SSC) बोर्डाचा निकाल उद्या (2 जून) जाहीर होणार आहे. दुपारी 1:00 वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. दहावीची (SSC) परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली. दहावीच्या (SSC) परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते.

हे पण वाचा: खुशखबर! जिल्हा परिषदेत होणार मेगाभरती.

How to Check SSC (10th) Result On Mobile? / 10 वी चा निकाल मोबाईलवर कसा पाहावा?

दहावी (SSC) चा निकाल ऑनलाईन पाहाण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  2. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर Results टॅब वर क्लिक करावे.
  3. त्यानंतर तुम्हाला SSC (10 वी) परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी SSC Examination Result March 2023 या पर्यायावर क्लिक करावे, आणि
  4. त्यानंतर तुमचा परीक्षेचा Seat No. टाका आणि खाली फक्त आईचे पहिले नाव टाका त्यानंतर View Result या पर्यायावर क्लिक करा.
  5. त्यानंतर तुमचा निकाल दिसेल.
  6. निकालाची प्रिंट काढून घ्यावी.

हे पण बघा: 10वी चा निकाल ०२ जून रोजी ऑनलाईन जाहीर होणार.

10वी (SSC) चा निकाल कुठं पाहता येणार?

दहावी परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे, असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे. खालील वेबसाईटवर 10 वी चा ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

  • mahresult.nic.in
  • https://hsc.mahresults.org.in
  • https://hscresult.mkcl.org
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

दहावी (SSC) च्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच शैक्षणिक बातम्यांसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच ब्रेकिंग बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपली सर्व्हीस हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

5/5 - (1 vote)

Leave a Comment