8 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! | MSRTC Bharti 2023

MSRTC Bharti 2023 : MSRTC म्हणजेच Maharashtra State Road Transport Corporation, Dhule मध्ये Welder, Sheet Metal Worker, Mechanic Diesel, Mechanic Auto Electrical And Electronics, Mechanic पदांच्या 99 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ह्या भरती साठी महाराष्टातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 ही आहे.

MSRTC Bharti 2023

MSRTC Bharti मधील पदांचा तपशील

क्र.पदपदसंख्या
1.Welder06
2.Sheet Metal Worker24
3.Mechanic Diesel10
4.Mechanic Auto Electrical And Electronics10
5.Mechanic39

MSRTC Bharti शैक्षणिक पात्रता –

क्र.पदशैक्षणिक पात्रता
1.Welder 8 वी उत्तीर्ण
2.Sheet Metal Worker 8 वी उत्तीर्ण
3.Mechanic Diesel10 वी उत्तीर्ण
4.Mechanic Auto Electrical And Electronics10 वी उत्तीर्ण
5.Mechanic10 वी उत्तीर्ण

MSRTC Bharti वेतनमान :-

क्र.पदवेतनमान
1.WelderRs. 5,000 ते 8,000/-
2.Sheet Metal WorkerRs. 5,000 ते 8,000/-
3.Mechanic DieselRs. 6,000 ते 8,000/-
4.Mechanic Auto Electrical And ElectronicsRs. 6,000 ते 8,000/-
5.MechanicRs. 6,000 ते 8,000/-

मुख्यमंत्री फेलोशिप भरती 2023

अर्ज शुल्क :- MSRTC Bharti साठी फी नाही.
नोकरी चे ठिकाण :- धुळे, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया :- MSRTC Bharti मध्ये निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट द्वारे होणार आहे.

महत्त्वाच्या तारखा –
1. अर्जाची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023.

8 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! | MSRTC Bharti 2023

👉 हे पण बघा 👈

MSRTC Bharti साठी अर्ज कसा करावा ?

  1. वरील पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करताना काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरा, जर अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज स्विकारला जाणार नाही.
  3. अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आत करावा, नाही तर स्विकारला जाणार नाही.
  4. अर्ज करण्या आधी संपूर्ण जाहिरात वाचा आणि मग वरील पदांसाठी अर्ज करा.
  5. Official Website : https://msrtc.maharashtra.gov.in/index.php
क्र.पदाचे नाव येथे अर्ज करा
1.WelderApply Here
2.Sheet Metal WorkerApply Here
3.Mechanic DieselApply Here
4.Mechanic Auto Electrical And ElectronicsApply Here
5.MechanicApply Here
Rate this post

Leave a Comment