MPSC Bharti 2023 : Maharashtra Public Service Comission (MPSC) Recruitment, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘वैद्यकिय अधिकारी’ (Medical Officer) पदाच्या 146 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. MPSC Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे. MPSC Bharti 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
MPSC Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच MPSC Bharti 2023 साठी अर्ज करावा.
MPSC Recruitment 2023 Maharashtra Notification Overview
MPSC Recruitment 2023 Notification Overview | |
Department Name | MPSC |
Post Name | Medical Officer |
Total Vacancies | 146 |
Age | 19 to 38 years |
Job Location | Maharashtra |
Application Process | Online |
Last Date | 02 May 2023 |
Official Website | https://mpsc.gov.in/ |
हे पण बघा : Indbank बँकेत 313 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
MPSC Bharti 2023 पदांचा तपशील :
MPSC Recruitment 2023 Vacancy Details 2023 | ||
अनु . क्र | पदाचे नाव | जागा |
1. | वैद्यकिय अधिकारी (Medical Officer) | 146 |
एकुण | 146 जागा |
प्रवर्ग | जागा |
UR | 64 |
SC | 05 |
ST | 27 |
OBC | 24 |
SBC | 02 |
EWS | 15 |
VJ-A | 02 |
NT-C | 02 |
NT-D | 02 |
Total | 146 |
हे पण बघा : केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, पुणे येथे 10वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी
Eligibility Criteria of MPSC Recruitment 2023
MPSC Bharti 2023साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
- MBBS पदवी
- Indian Medical Council मध्ये Register असावा.
MPSC Bharti साठी वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग: 19 वर्षे ते 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग: 19 वर्षे ते 43 वर्षे
MPSC Bharti साठी अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: ₹394/-
- राखीव प्रवर्ग: ₹294/-
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र (Maharashtra)
वेतनमान –
₹56,100 – ₹1,77,500/-
Important Dates for MPSC Recruitment 2023 / महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 10.04.2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02.05.2023
निवड प्रक्रिया – Written Exam / Interview
हे पण बघा : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरती प्रक्रिया सुरू
How to Apply for MPSC Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :
MPSC Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :
- Maharashtra Public Service Comission Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- MPSC Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
- अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर MPSC भरती साठी अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी | येथे बघा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे अर्ज करा |
हे पण बघा : 10वी 12वी चा निकाल या तारखेला लागणार
MPSC Bharti 2023 साठी आवश्यक कागदपत्रे –
MPSC Bharti 2023 साठी खालील लागू असलेली कागदपत्रे अर्ज करताना अपलोड करावीत.
- अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा वैध पुरावा
- वैध नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ., खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
- एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
- राज्य शासकीय कर्मचारी यांच्याकरीता वयोमर्यादेतील सवलतीचा दावा असल्यास सादर करावयाचे प्रमाणपत्र
- महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. XLVI) अन्वये नोंद केलेल्या प्रमाणपत्राची प्रत
- उमेदवाराने धारण केलेल्या शैक्षणिक अर्हतेस भारतीय आयुर्विज्ञान परिषद / राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांची मान्यता असल्याबाबतचे प्रमाणपत्र
MPSC Bharti ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरी विषयक माहिती अत्यावश्यक आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी नोकरी विषयक माहितीसाठी Aapli Service ह्या वेबसाईटला नक्की भेट द्या.