JSPM Bharti 2023 : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू

JSPM Bharti 2023 : JSPM म्हणजेच Jayawant Shikshan Prasarak Mandal तर्फे सर्व फ्रेशेर उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, JSPM Recruitment 2023 Notification च्या अनुसार 32 जागांची विविध पदा साठी भरती होणार असून, ह्या भरती साठी महाराष्ट्रातील पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात, Jayawant Shikshan Prasarak Mandal Bharti ह्या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन ईमेल पद्धतीने 30 एप्रिल 2023 पर्यंत करायचा आहे. JSPM Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक संपूर्ण जाहिरात वाचावी त्या JSPM Recruitment साठी नंतरच भरती साठी अर्ज करावा.

JSPM Bharti 2023 : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू

🔢 JSPM Recruitment 2023 Vacancy Details /पदांचा तपशील :

अनु.क्रपदाचे नावजागा
1.Principal1
2.Assistant Professor : Commerce3
3.Assistant Professor :
Physics, Chemistry, Mathematics, Electronics, Microbiology, Zoology, Statistic, Wine Technology, English, Marathi, Hindi, History, Economics, Fine Arts, Geography, Psychology, Political Sciences, Sociology,
1 Per Each
4.Librarian1
5.Physical Director1
6.Office Assistant2
7.Peon2
8.Lab Technician4

👉 हे पण नक्की बघा : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती सुरु

🎓 JSPM Bharti 2023 Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास असणे आवश्यक,
  2. कोणत्या ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा बी -कॉम.
  3. पदानुसर शिक्षण जाहिरात मध्ये बघावी.

🔴 निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे.
💸 अर्ज फी : भरती साठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी आकारली जात नाही आहे.

👉 हे पण नक्की बघा : आयुध निर्माण येथे 100 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 19 एप्रिल 2023
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023 आहे

How To Apply For JSPM Recruitment 2023 :

  1. JSPM Recruitment Notification मध्ये दिल्या प्रमाणे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने ईमेल आयडी वरती करायचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी ह्या ईमेल चा वापर करावा “corpgeneral@jspm.edu.in
  3. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  4. 30 एप्रिल 2023 नंतरचे अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
  5. अर्जाची हार्ड कॉपी ह्या पत्त्यावर पाठवावी : at Jayawant Shikshan Prasarak Mandal, Sawant Corner, S.No 84/2E/1/5, 3rd Floor, Katraj Chowk, Katraj, Pune 411046. Contact No. 020-243173841.
  6. अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच JSPM भरती 2023 साठी अर्ज करावा.
JSPM Bharti 2023 : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा
ईमेल आयडी :corpgeneral@jspm.edu.in
5/5 - (1 vote)

Leave a Comment