IndusInd Bank Recruitment 2023 : इंडसइंड बँक विभागातर्फे विविध पदांसाठी Indusind Bank Bharti 2023 भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ही भरती Field Sales आणि Business Development Executive च्या पोस्ट साठी होत आहे. Indusind Bank Bharti 2023 ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज ऑफलाईन ( Walk in interview ) पद्धतीने करू शकतात. indusind bank recruitment 2023 notification
IndusInd Bank Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च Indusind Bank Recruitment 2023 साठी अर्ज करावा.
IndusInd Bank Recruitment 2023
IndusInd Bank Recruitment 2023 Latest Notification Details |
🔰 विभागाचे नाव : | Indusind Bank |
🔢 एकुण रिक्त जागा : | 150 जागा |
✅ पदाचे नाव : | 1. Field Sales 2. Business Development Executive |
⌛ वयोमर्याद : | 30 वर्षा पर्यंत |
🌍 नोकरीचे ठिकाण : | पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर |
💰 वेतनमान : | पदांनुसार |
🔗 अर्ज प्रक्रिया : | ऑफलाइन (Walk in Interview) |
Posts and Vacancies for IndusInd Bank Recruitment 2023 / पदांचा तपशील :
IndusInd Bank Bharti 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 150 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे :
अनु. क्र | पदाचे नाव | रिक्त जागा |
1. | Field Sales | 50 |
2. | Business Development Executive (Pune) | 50 |
3. | Business Development Executive (Nagpur | 50 |
👉 एन आई सी मध्ये 598 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी 👈
Education Qualification For IndusInd Bank Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-
IndusInd Bank Bharti 2023 Notification PDF मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :
1. Field Sales – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी असली पाहिजे.
2. Business Development Executive (Pune & Nagpur) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी असली पाहिजे.
Age Limit For IndusInd Bank Recruitment 2023 / वयोमर्यादा :-
Indusind Bank Recruitment 2023 मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे :
30 वर्षा पर्यंत इंडसइंड बँक मध्ये भरती साठी अर्ज करू शकतात.
हे पण वाचा : जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Application Fee For Indusind Bank Recruitment 2023 / अर्ज शुल्क :- फी नाही
नोकरीचे ठिकाण : पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔
How to Apply For IndusInd Bank Recruitment 2023 / अर्ज कसा करावा?
1. IndusInd Bank Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑफलाईन (Walk in Interview) पद्धतीने आहे.
2. IndusInd Bank Recruitment 2023 भरती साठी जाण्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
3. मुलाखती साठी जाण्याची तारीख ही 04 मार्च 2023 आहे.
4. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
मुलाखतीचा पत्ता :
पदाचे नाव | पत्ता | तारीख आणि वेळ |
Field Sales (Mumbai) |
| 04 मार्च 2023, 10.00 AM – 4.00 PM |
Business Development Executive (Pune) | Indusind Bank Limited, Regional Office, 3rd Floor, Suyog Platinum Towers, 1-B, Naylor Road, Above Bavaria Motors, Next to Hotel Conarad, Pune – 411005 | |
Business Development Executive (Nagpur) | Indusind Bank, Nav Bharat Bhavan, Plot no- 03, 1st floor, Chhatrapati Square, Sneha Nagar, Wardha Nagar, Nagpur 400015 |
👉 भारतीय डाक विभागात 58 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी 👈
महत्वाच्या लिंक्स :
1. Field Sales (Mumbai) | येथे बघा |
2. Business Development Executive Pune | येथे बघा |
3. Business Development Executive Nagpur | येथे बघा |
हे पण बघा :
- CLW Bharti 2024 : 10वी उत्तीर्णांसाठी रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, बघा संपूर्ण माहिती
- AAI Recruitment 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण मधे 490+ जागांची भरती होत आहे आत्ताच बघा..
- SAIL Bharti 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये निघाली बंपर भरती मिळवा दोन लाखापर्यंत पगार !!
- ICT Mumbai Bharti 2024 : रासायनिक तंत्रज्ञान मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज
- OICL Bharti 2024 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये निघाली ऑफिसर पदाची पर्मनंट भरती