India Government Mint Mumbai Recruitment – भारत सरकार मिंट, मुंबई येथे Consultant (Civil) पदाच्या 01 जागेसाठी रिटार्यड सीवील इंजिनिअर यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 07 मार्च 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवावा.
India Government Mint Mumbai Recruitment पदांचा तपशील
अ.क्र. | पदाचे नाव | जागा |
1. | Consultant (Civil) | 01 |
हे पण नक्की बघा :- कोटक महिंद्रा बँकेत नोकरीची संधी
India Government Mint Mumbai Recruitment शैक्षणिक पात्रता
- Degree In Civil Engineering
- रिटार्यड सीवील इंजीनियर
- संबंधित कामाचा अनुभव
India Government Mint Mumbai Recruitment वयोमर्यादा – 62 वर्षे
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण- मुंबई
वेतनमान – ₹50,000/- ते ₹70,000/-
👉बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी👈
India Government Mint Mumbai Recruitment अर्ज कसा करावा-
- अर्ज भरावा आणि स्पीड पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager, India
Government Mint, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400 023 - अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 07-03-2023