Geography Practice Paper : : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असणाऱ्या सर्व उमेदवारांनी भूगोल सराव पेपर सोडवणे फार गरजेचे आहे,, त्याच्या आधारावर Bhugol Practice Test (भूगोल सराव टेस्ट) आपल्या aapliservice.com वेबसाईट वरती दरोराज घेत आहोत, तर विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या साठी खास वनरक्षक भरती/पोलिस भरती/तलाठी भरती/कृषी सेवक भरती ह्यांचा साठी लागत असणाऱ्या Bhugol Mock Test घेऊन आलो आहे, भूगोल सराव पेपर चे असे एकूण २५ प्रश्न दिले आहे, भूगोल मॉक टेस्ट तुम्हाला वेळ काढून नक्की देयची आहे कारण आभ्यास केल्या नंतर अभ्यास किती झाला आहे हे तपासण्यासाठी सराव पेपर देणे गरजेचे आहे, आणि ही परीक्षा ऑनलाईन होत असल्या मुळे Geography Practice Paper In Marathi देणे फायद्याचे ठरेल.
Geography Practice Paper | भूगोल सराव परीक्षा
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 50 गुण |
वेळ : | 25 मिनिट |
सूचना : Geography Practice Paper In Marathi (भूगोल टेस्ट) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...
मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा
Nice
Thank you 🙏