Free Computer Yojana 2023 : नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमच्या साठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आत्ता मिळणार मोफत संगणक Free Computer Yojana, तर हो मित्रानो महाराष्ट्र सरकार तर्फे गरजू आणि गरीब मुला आणि मुलीनं साठी मोफत संगणक योजना राबवली जात आहे, ग्रामीण भागातील मुलांना संगणक (फ्री संगणक योजना 2023) घेणं परवडत नाही म्हणून राज्य सरकार ने ह्या योजने मध्ये 100% अनुदान वरती फ्री संगणक देण्याचं सांगितले आहे Free Computer Yojana 2023
Free Computer Yojana 2023
Free Computer Yojana 2023 योजनेचे स्वरुप
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २०% सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.
Free Computer Yojana 2023 योजनेची उदिष्टे
1) विद्यार्थांना संगणक खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान
2) मोफत प्रशिक्षण
3) यामुळे विद्यार्थी स्वताचा सर्वांगीण विकास करू शकतील.
4) विद्यार्थ्यांना digital शिक्षणाकडे नेण्याचा एक महत्वाचा निर्णय
👉महिलांसाठी खुशखबर ! आता मिळणार फ्री शिलाई मशीन👈
Free Computer Yojana 2023 योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती
१) लाभार्थी उमेदवार मागासवर्गीय असावा (अ.जा./अ.ज / विजाभज ).
२) दारिद्रय रेषे खालील असणे व त्याचा दाखला (सन २००२ ते २००७) किंवा लाभार्थी उमेदवार चे वार्षिक उत्पन्न रक्कम ३५,००० /- रुपये च्या आत आसने व त्याच्या दाखला सन २०१५/२०१६
३) लाभघेण्याऱ्या कुटुंबा तील कोणी ही शासकिय सेवेत नसल्याचा ग्रामसेवकाचा दाखला.
४) लाभार्थी उमेदवार गरजु व पात्र आसल्या बाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.
५) लाभार्थी उमेदवार स्थानिक रहिवाशी असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला.
६) लाभार्थी उमेदवाराच्या स्वतःच्या घराचा नमुना नं. ८ चा उतारा, जागा भाडयाची असल्यास त्या घरमालकाचा करारनामा जोडणे आवश्यक आहे.
७) लाभार्थी उमेदवार १२ वी पास असल्याचे व (MS-CIT) पास असल्याचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे.
हे पण नक्की बघा : आता मिळणार फ्री पिठाची गिरणी
Free Computer Yojana 2023 साठीचे आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) रहिवासी प्रमाणपत्र
3) MS-CIT प्रमाणपत्र
4) उत्पन्नाचा दाखला
5) पालकांचे आधार कार्ड
6) संगणक खरेदी करायचे बिल
7) वीज कनेक्शन
Free Computer Yojana 2023 साठी अर्ज कोठे आणि कसा करायचा
तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागात किंवा तहसील कार्यालय मध्ये जायचे आहे. तिथे तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे त्यामध्ये विचालेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. आणि सर्व कागदपत्रे लावून संबंधित अधिकाऱ्याकडे द्यायचे आहे.
👉शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी मिळणार अनुदान.👈