CRPF Constable Recruitment 2023 : CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती

CRPF Constable Recruitment 2023 – Central Reserve Police Force मार्फत Constable (Technical & Tradesman) पदाच्या 9212 जागांच्या मेगा भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 27 मार्च 2023 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. CRPF Constable Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

CRPF Constable Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच CRPF CONSTABLE भरती 2023 साठी अर्ज करावा.

CRPF Constable Recruitment 2023 : CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती
CRPF Constable Recruitment 2023 Notification PDF Overview
Department NameCentral Reserve Police Force
Post NameConstable (Technical & Tradesman)
Total Vacancies9212 Post
Age21-27 years
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date 25 April 2023

CRPF Constable Recruitment पदांचा तपशील :

अ.क्र.पदाचे नावजागा
1.Constable (Technical & Tradesman)9212
Male :9105
Female :107
CRPF Recruitment 2023 Eligibility Criteria

CRPF Constable Recruitment साठी शैक्षणिक पात्रता :

  1. Minimum Matric or equivalent from a recognized Board, or university recognized by the Central or State Govt.
  2. पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरातीची PDF पहावी.
CRPF Constable Recruitment 2023 : CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती

👉 सरकारी कंपनीत 1 लाख 40 हजाराची नोकरीची सुवर्णसंधी 👈

CRPF Constable Recruitment साठी शारीरिक पात्रता :

1. उंची (Height)

Male :170 cms
Female :157 cms

For ST Category :

Male :162.5 cms
Female :150 cms

2. छाती (Chest) Male’s Only

न फुगवता :80 cms
फुगवून :85 cms

For ST Category :

Male :76 cms
Female :81 cms
CRPF Constable Recruitment 2023 : CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती

👉 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांची भरती 👈

CRPF Constable Recruitment साठी वयोमर्यादा :

  1. Constable(Driver) : 21-27 years as on 01/08/2023.
  2. Constable (MMV/Cobbler/ Carpenter/ Tailor/Brass Band/Pipe Band/ Bugler/ Gardner/ Painter/Cook/Water Carrier / Washerman/Barber/SafaiKaramchari/Mason/Plumber/ Electrician: 18-23 years as on 01/08/2023.
  3. SC/ST: 05 वर्षे सूट
  4. OBC: 03 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वेतनमान : ₹21,700/- ते ₹69,100/-

Read Also : SBI मध्ये 868 जागांची मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे

Important Dates for CRPF Constable Recruitment 2023 महत्त्वाच्या तारखा –

  1. अर्ज सुरु होण्याची तारीख: 27.03.2023
  2. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25.04.2023
  3. प्रवेशपत्र उपलब्ध: 20.06.2023 ते 25.06.2023
  4. परीक्षेचा कालावधी (CBT): 01.07.2023 ते 13.07.2023
CRPF Constable Recruitment 2023 : CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How to Apply for CRPF Constable Recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा.

  1. CRPF Constable Recruitment 2023 मधील पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  2. भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक वरती जाऊन अर्ज करावा, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  3. अर्ज करताना काळजीपूर्वक भरा, चुकीचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  4. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 25 एप्रिल 2023 आहे.
  5. CRPF Constable Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  6. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  7. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
✅ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👇
✅ संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👇

What is the last date of CRPF Bharti 2023?

– 25 April 2023

What is CRPF Recruitment 2023 Exam Date ?

– 01.07.2023 ते 13.07.2023

5/5 - (1 vote)

Leave a Comment