BMC MCGM Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 135 जागांची थेट भरती

BMC MCGM Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 135 प्रशिक्षित अधिपरिचारिकांची (Trained Nurse) 6 महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दिनांक 23 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत प्रत्यक्ष जमा करायचे आहेत BMC MCGM Recruitment 2023 Trained Nurse या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

BMC MCGM Recruitment 2023: साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच BMC MCGM Recruitment 2023 Nurse Bharti 2023 साठी अर्ज करावा.

BMC MCGM Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 135 जागांची थेट भरती
BMC MCGM Recruitment 2023 Overview

BMC MCGM Bharti 2023 साठी एकूण 135 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीं आहे, नोकरीच्या शोधात असणारे सगळे पात्र आणि इच्छुक उमेदवार ह्या भरती साठी 31 March पर्यंत अर्ज करू शकतात, ह्या भरती च्या BMC MCGM Recruitment 2023 notification pdf चा थोडक्यात प्रमुख हायलाइट्स खाली दिले आहे

BMC MCGM Recruitment 2023 Notification Overview
Department NameBMC MCGM
Post NameTrained Nurse
Total Vacancies135
Age38 years
Job LocationMumbai
Application ProcessOffline 
Last Date31 March 2023
Official Websitehttps://portal.mcgm.gov.in
BMC MCGM Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 135 जागांची थेट भरती

7 वी पासवर मुंबईत न्यायालयात पर्मनंट नोकरी

BMC MCGM Recruitment पदांचा तपशील :
अ.क्र.पदाचे नाव. जागा
1.प्रशिक्षित अधिपरिचारिका (Trained Nurse)135
BMC MCGM Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
  1. बारावी उत्तीर्ण व GNM पदवी
  2. उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिल नोंदणी झालेला असावा.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेत 2859 जागांची मेगाभरती

Age Limit For BMC MCGM Recruitment वयोमर्यादा –
  • खुला प्रवर्ग: 38 वर्ष
  • मागास प्रवर्ग: 43 वर्ष
Application Fee For BMC MCGM Recruitment 2023 अर्ज शुल्क –
  • ₹345/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वेतनमान – ₹30,000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31.03.2023

अर्ज मिळण्याचे ठिकाण : रोखपाल विभाग,कॉलेज बिल्डिंग तळमजला रूम नं 15, शीव मुंबई – 400022

अर्ज जमा करण्याचे ठिकाण : आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय

निवड प्रक्रिया – मुलाखत

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 200 जागांची भरती

BMC MCGM Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 135 जागांची थेट भरती

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈
👇 ही माहिती तुम्हाला काशी वाटली खाली रेटिंग देऊन नक्की कळवा 👇
5/5 - (1 vote)

Leave a Comment