ASRB Recruitment 2023 : कृषी किसान कल्याण मंत्रालय मध्ये 195 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू

ASRB Recruitment 2023 : कृषी किसान कल्याण मंत्रालय अंतर्गत विविध पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. Asrb Bharti मध्ये एकूण 195 रिक्त जागांची भरती होणार आहे, ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात ,ही एक सरकारी सरळसेवा भरती आहे, ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना काढून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, भरती साठी अर्ज करण्या पूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा मगच ASRB Recruitment अर्ज करावे.

ASRB Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच ASRB Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

ASRB Recruitment 2023 : कृषी किसान कल्याण मंत्रालय मध्ये 195 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू
ASRB Recruitment 2023 Notification PDF Detail Overview

ASRB Recruitment 2023 : पदांचा तपशील

अनु.क्रपदाचे नावजागा
1.Subject Matter Specialist163
2.Senior Technical Officer32
एकुण195
ASRB Recruitment 2023 : कृषी किसान कल्याण मंत्रालय मध्ये 195 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू

👉DBATU मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू👈

ASRB Recruitment 2023 Eligibility Criteria

ASRB Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशिक्षण
Subject Matter Specialistसंबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून.
Senior Technical Officerसंबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून.

हे पण बघा : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली येथे विविध पदांची भरती

ASRB Recruitment Vacancy 2023 : वयोमर्यादा

पदाचे नाववय
Subject Matter Specialist21 ते 35 वर्षांपर्यंत
Senior Technical Officer21 ते 35 वर्षांपर्यंत
ASRB Recruitment 2023 : कृषी किसान कल्याण मंत्रालय मध्ये 195 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू

👉NFC मध्ये 124 जागांची भरती प्रक्रिया सुरू👈

वेतनमान :-

ASRB Salary :₹15,600 ते 39,100

नोकरी चे ठिकाण :- संपूर्ण भारत

ASRB Recruitment 2023 : कृषी किसान कल्याण मंत्रालय मध्ये 195 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How To Apply For ASRB Recruitment साठी अर्ज कसा करायचा?

  • ASRB Bharti साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ASRB Recruitment मध्ये अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक संपूर्ण वाचावी आणि आपली पत्राते नुसार अर्ज करावा.
  • भरती साठी अर्ज करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करावा.
  • अर्ज काळजीपूर्वक संपूर्ण वाचून भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे, अर्ज हा अंतिम तारखेच्या पूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरावा.
  • अर्ज भरून सबमिट केल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 एप्रिल 2023 आहे.
ASRB Recruitment 2023 : कृषी किसान कल्याण मंत्रालय मध्ये 195 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू

👉CRPF मध्ये 9212 जागांसाठी मेगा भरती ✅

महत्वाच्या तारखा :

अर्ज सुरू होण्याची तारीख :22 मार्च 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 एप्रिल 2023 आहे
ASRB Recruitment 2023 : कृषी किसान कल्याण मंत्रालय मध्ये 195 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू

👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Rate this post

Leave a Comment