Free Pithachi Girani Yojana : महाराष्ट्र राज्य सरकार कडून महिलांकरिता मोफत पिठाची गिरणी Free Pithachi Girani Yojana ची योजना राबवली जात आहे, राज्य सरकारकडून 100% अनुदान वरती फ्री पिठाची गिरणी ही पिठाची गिरणी दिली जात आहे, ही मोफत पिठाची गिरणी ( Free Flour Mill Yojana ) देण्याच सरकारचे एकच धोरण आहे की ह्या मुळे ग्रामीण भागात महिलांना आर्थिक परिस्तिथी सुधारण्यास मदत होईल, ह्या मुळे महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं राज्य सरकारचे धोरण आहे, मोफत पिठाची गिरणीचा (Free Pithachi Girani Yojana 2023) फायदा घेण्यासाठी आपली पात्रता तपसावी त्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचावी. Free Flour Mill Scheme 2023
Free Pithachi Girani Yojana 2023
Free Pithachi Girani Yojana 2023 पात्रता :
1. ह्या योजने साठी 18 ते 60 वर्षा मधील महिला पात्र आहे.
2. योजनेचं लाभ घेण्यासाठी उमेदवारच वार्षिक उत्पन्न 1.50 लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
3. ह्या योजने चा फायदा हा शहरी आणि ग्रामीण भागातील लोक फायदा घेऊ शकतात.
4. ह्या योजनेचा फायदा घेण्या साठी योजने मधील अटी आणि शर्ती पूर्ण असणे आवश्यक आहे.
Free Pithachi Girani Yojana 2023 साठीचे आवश्यक कागदपत्रे :
1. आधार कार्ड
2. अर्ज करणाऱ्याचे 12 वी चे गुणपत्रिका
3. आपल्या घरचा 8अ उतारा
4. बँक पासबुक
5. लाईट बिल
6. विहित नमुन्यातील अर्ज
7. उत्पन्नाचा दाखला
👉महिलांसाठी खुशखबर ! आता मिळणार फ्री शिलाई मशीन👈
Free Pithachi Girani Yojana 2023 साठी अर्ज कोठे करायचं :
1. ह्या योजनेचा फायदा करून घेण्यासाठी तालुका पंचायत समिती किंवा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या येथील महिला व समाज कल्याण विभाग मधील अधिकाऱ्यांना भेटावे लागेल.
2. मग त्यांचा सोबत मोफत पिठाची गिरणी च्या योजने बद्दल चर्चा करावी की आपल्या तालुक्या मध्ये पण अशी योजना सुरू आहे का जर सुरू असेल तर त्यांचा मार्गदर्शन खाली ह्या योजनेचा फायदा करून घ्यावा.
Free Pithachi Girani Yojana 2023 साठी अर्ज कसा करायचा :
1. फ्री पिठाची गिरणी साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
2. सर्वात आधी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्ज फॉर्म डाऊनलोड करावा
3. अर्ज मध्ये दिलेली संपूर्ण माहिती काळजी पूर्वक भरा.
4.त्या नंतर हा अर्ज आपल्या पंचायत समिती किंवा जिल्ह्याच्या परिषद कार्यालय मध्ये सबमिट करावा.
हे पण नक्की बघा : कुक्कुट पालन योजना
महत्वाची सूचना :- सध्याच्या आमच्या माहिती नुसार आत्ता सद्ध्या सातारा आणि पुणे मध्ये मोफत पिठाची गिरणी ची योजना राबवली जात आहे, पण तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये मोफत पिठाची गिरणी योजनाची चौकशी करावी.
अर्जाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी :
सातारा | येथे क्लिक करा |
पुणे | येथे क्लिक करा |