महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित भरती : MAHATRANSCO Recruitment – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण(महापारेषण) पनवेल येथे 2023-24 या एक वर्षाकरिता विजतंत्री शिकाऊ(Apprentice) पदांच्या 67 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. MAHATRANSCO Bharti साठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मार्च 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.
MAHATRANSCO Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च MAHATRANSCO Bharti 2023 साठी अर्ज करावा.
MAHATRANSCO Recruitment
MAHATRANSCO Recruitment पदांचा तपशील –
अ.क्र. | पदाचे नांव | जागा |
1. | विजतंत्री (Apprentice) | 67 |
10 वी आणि डिप्लोमा पास असाल ही नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका!!
MAHATRANSCO Recruitment साठी शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण
- NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री ITI उत्तीर्ण
MAHATRANSCO Recruitment साठी वयोमर्यादा – उपलब्ध नाही
MAHATRANSCO Recruitment साठी अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पनवेल
विद्यावेतन – प्रचलित नियमाप्रमाणे
महत्त्वाच्या तारखा –
अर्ज सुरु होण्याची तारीख – 23-02-2023
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 10-03-2023
हे पण नक्की बघा : बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
MAHATRANSCO Recruitment साठी अर्ज कसा करावा
पात्र व इच्छुक उमेदवारांनी पुढील वेबसाईटवर आपला ऑनलाईन अर्ज भरावा
http//www.apprenticeshipindia.org
👉MAHATRANSCO Recruitment साठी अर्ज करण्यासाठी👈
MAHATRANSCO Recruitment साठी लागणारे कागदपत्रे
- एस. एस. सी. व आय. टी. आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळप्रत,
2.आधारकार्ड - मागसवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
- उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमदेवारांने स्वतः च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
निवडप्रक्रिया – शिकाऊ (Apprentice) उमेदवारांची निवड ही एस.एस.सी. व आय. टी. आय. गुणांच्या टक्केवारीनुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधिन राहून प्रवर्गनिहाय केली जाईल.