Bank of India Recruitment – बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची 500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित वेळेत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 ही आहे. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Bank of India Recruitment
Bank of India Recruitment पदांचा तपशील – 500 जागा
1. Credit Officer in General Banking stream –
प्रवर्ग | जागा |
UR | 135 |
SC | 53 |
ST | 30 |
OBC | 97 |
EWS | 35 |
एकूण | 350 |
2. IT Officer In Specialist Stream –
प्रवर्ग | जागा |
UR | 63 |
SC | 23 |
ST | 10 |
OBC | 41 |
EWS | 13 |
एकूण | 150 |
Bank of India Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता-
- Credit Officer in General Banking stream –
मानयताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी - IT Officer In Specialist Stream –
BE/B.Tech/Any Technology Degree
Bank of India Recruitment वयोमर्यादा
01-02-2023 रोजी
Gen- 20 ते 29 वर्षे
OBC – 3 वर्षे सूट
SC/ST – 5 वर्षे सूट.
Bank of India Recruitment अर्ज शुल्क-
- Gen/EWS/OBC- ₹850/-
- SC/ST/PWD – ₹175/-
महत्त्वाच्या तारखा –
- अर्ज सुरु तारीख- 11-02-2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-02-2023
नौकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
वेतनमान :- ₹ 63840/-
Bank of India Recruitment अर्ज कसा करावा –
उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने पुढील वेबसाईटवर अर्ज करावा.
Bank of India Recruitment परीक्षेचे स्वरूप –
Online Exam – Negative Marking