फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे येथे विविध 30 गट ‘अ’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक भारतीय नागरिक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे. अर्ज हे फक्त ऑनलाइनच स्वीकारले जातील.
FTII शैक्षणिक पात्रता –
- Dean – Degree or equivalent and Diploma in FTII or equivalent or Television direction / Production with at least eight years professional experience
- Professor – Degree or equivalent and Degree or Diploma in FTII or equivalent at least six years professional experience
- Associate Professor – Degree or equivalent and Degree or Diploma in FTII or equivalent at least four years professional experience
- Assistant Professor – Degree or equivalent and Degree or Diploma in FTII or equivalent at least two years professional experience
- Maintenance Engineer – Degree in Engineering or M. Sc with Physics with Electronics or Wireless and at least four years experience.
- Vision Mixer Engineer – Degree in Engineering or M. Sc with Physics with Electronics or Wireless and at least four years experience.
- Chief Librarian – Degree or equivalent and at least five year experience.
- Film Research Officer – Master Degree in Arts, Social Science or Humanities.
FTII वयोमर्यादा –
- Dean- max. 50 वर्षे
- Professor – max. 50 वर्षे
- Associate Professor – max. 45 वर्षे
- Assistant Professor – max. 40 वर्षे
- Maintainance Engg. – max. 30 वर्षे
- Vision Mixer Engg. – max. 30 वर्षे
- Chief Librarian – max. 30 वर्षे
- Film Research Officer- max. 30 वर्षे
FTII अर्जाचे शुल्क –
General/OBC – 1000/-
SC/ST/PwBD/महिला – फी नाही.
FTII नोकरीचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
FTII निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होईल.
FTII महत्त्वाच्या तारखा –
1.अर्ज सुरु होण्याची तारीख- 03-02-20232.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 14-02-2023
FTII अर्ज कसा करावा
उमेदवारांनी https://forms.gle/LsmKRDqLGPW3uVm68 ह्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे अर्ज करावा. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
FTII फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्र –
- मॅट्रिक / माध्यमिक प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र.
- अनुभव प्रमाणपत्र, लागू असल्यास
- जात प्रमाणपत्र, आरक्षित असल्यास
- OBC – NCL अर्जदाराकडून स्वयंघोषणा.
- लागू असल्यास बेंचमार्क अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक.
- लागू असल्यास, वयोमर्यादेत कोणतीही सूट मागितल्यास संबंधित प्रमाणपत्रे.
- नाव बदलण्याचा दावा करणाऱ्या उमेदवाराची सहाय्यक कागदपत्रे विवाह किंवा पुनर्विवाह किंवा घटस्फोट इ.
- SBI – पेमेंट पोर्टलची , अर्ज फी लागू असल्यास.
- अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो.
- स्वाक्षरीचा फोटो.
अधिक माहितीसाठी तपशीलवार जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.