HSC SSC Result 2023: 10 वी आणि 12 वी ची परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांचे पालकही निकालाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा ह्या फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत SSC आणि HSC बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या. आता या परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम चालू आहे म्हणजेच 10 वी आणि 12 वीचा निकाल हा लवकरच म्हणजेच जून महिन्यात लावण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे. 10 वी 12 वी चा निकाल कधी लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. (HSC Result 2023)
HSC SSC Result 2023 Date: 10वी (SSC), 12वी (HSC) निकालाच्या तारखेची शक्यता ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहिर केली असून 12वी (HSC) निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 27 मे ते 5 जून या कालावधीत लागणार आहे. आणि 10वी (SSC) चा निकाल हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता ही राज्य शिक्षण मंडळाने वर्तवली आहे. (SSC Result 2023)
हे पण वाचा: शालेय अभ्यासक्रमात ‘या’ विषयाचा समावेश होणार.
Maharashtra State Board HSC SSC Result 2023: SSC Result 2023 Maharashtra Board आणि HSC Result 2023 Maharashtra Board चा निकाल हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. बोर्डाने जाहीर केलेल्या निकालाच्या तारखेच्या दिवशी दुपारी 01:00 वाजता ऑनलाईन निकाल प्रसिद्ध केला जाईल. आणि ऑनलाईन निकाल प्रसिद्घ झाल्यानंतर 8 ते 10 दिवसात निकाल विद्यार्थ्यांच्या हातात दिला जाईल.
हे पण बघा: भारत सरकार 100 रुपयांचे नाणे जारी करणार.
How to Check HSC & SSC Result 2023 / 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) निकाल कसा पहावा
10वी (SSC Result) आणि 12वी (HSC Result) बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
- सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर Results टॅब वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्हाला जर HSC परीक्षेचा निकाल पाहायचा असेल तर HSC Examination Result March 2023 या पर्यायावर क्लिक करावे, आणि
- SSC परीक्षेचा निकाल पाहायचा असेल तर SSC Examination Result March 2023 या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा परीक्षेचा Seat No. टाका आणि खाली फक्त आईचे पहिले नाव टाका नंतर View Result या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा निकाल दिसेल. निकालाची प्रिंट काढून घ्यावी.
हे पण पहा: राज्यात पुढचे काही दिवस मेघगर्जेनेसह पाऊस पडणार.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
दहावी (SSC) आणि बारावी (HSC) च्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच शैक्षणिक बातम्यांसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच ब्रेकिंग बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपली सर्व्हीस हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
हे नक्की वाचा: फक्त याच शेतकऱ्यांना PM Kisan योजनेचा लाभ मिळणार.
FAQ about Maharashtra State SSC Result 2023 & HSC Result 2023
Q. SSC Result 2023, 10वी चा निकाल कधी लागणार?
Ans. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात.
Q. HSC Result 2023, 12वी चा निकाल कधी लागणार?
Ans. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, 27 मे ते 5 जून या क
Q. 10 वी (SSC), 12 वी (HSC) निकाल कोणत्या वेबसाईटवर लागेल?
Ans. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध केला जाईल (mahresult.nic.in)