Headquarters SC Recruitment : भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये नौकरीची सुवर्णसंधी

Headquarters SC Recruitment : Headquarters Southern Command (HQ SC) भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये विविध पदांच्या 25 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 30 एप्रिल 2023 च्या The Officer-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN – 411001. या पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा.

Headquarters SC Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Headquarters Southern Command Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

Headquarters SC Recruitment : भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये नौकरीची सुवर्णसंधी

Headquarters SC Recruitment 2023 Overview

Headquarters SC Recruitment 2023 Notification Overview
Department NameHeadquarters Southern Command
Post NameVarious Post
Total Vacancies25
Age18-25 years
Job LocationAll over India
Application ProcessOffline
Last Date30 April 2023
Official Websitehttps://www.indianarmy.nic.in/

हे पण बघा : कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

Headquarters SC Recruitment पदांचा तपशील :

Headquarters SC Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.कुक11
2.कारपेंटर01
3.MTS (मेसेंजर)05
4.वॉशरमॅन02
5.MTS (सफाईवाला)04
6.इक्विपमेंट रिपेयर01
7.टेलर01
 एकुण25

हे पण बघा : ठाणे महानगरपालिकेत 10 वी पास उमेदवारांसाठी बिना परीक्षा थेट भरती

Headquarters SC Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी उत्तीर्ण
  2. संबंधित कामाचा 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा – 30 एप्रिल 2023 रोजी
18 ते 25 वर्षे
OBC: 03 वर्षे सूट
SC/ST: 05 वर्षे सूट

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे, मुंबई, चेन्नई, बेंगलोर, सिकंदराबाद

वेतनमान – As per pay matrix of 7 CPC

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Officer-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN – 411001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 30.04.2023

निवड प्रक्रिया – Written Test / Skill Test

हे पण बघा : आयुध कारखाना भंडारा येथे 40 जागांसाठी भरती.

How to Apply for Headquarters SC Recruitment 2023 / अर्ज कसा करावा

  1. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करावा.
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  4. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज दिनांक 30 एप्रिल 2023 च्या आत The Officer-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN – 411001 या पत्त्यावर पाठवावा.
Headquarters SC Recruitment : भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये नौकरीची सुवर्णसंधी
👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👈
5/5 - (1 vote)

Leave a Comment