Join WhatsApp Group

RITES Recruitment 2023 : भारतीय रेल अंतर्गत विविध पदांची भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

RITES Recruitment 2023 : Rail India Technical and Economic Service (RITES) Bharti 2023 भारतीय रेल अंतर्गत Engineering Professionals पदांच्या 54 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे. RITES Bharti 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

RITES Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच RITES Bharti 2023 साठी अर्ज करावा.

RITES Recruitment 2023 : भारतीय रेल अंतर्गत विविध पदांची भरती
RITES Recruitment Overview :
RITES Recruitment 2023 Notification Overview
Department NameRITES
Post NameEngineer
Total Vacancies54
Agemax 40 years
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date18 April 2023
Official Websitehttps://rites.com/

नक्की बघा : डीएड(D.ed.)अभ्यासक्रम होणार बंद-शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

RITES Recruitment 2023 पदांचा तपशील :
Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Electrical (ES&T)23 जागा 
2.Engineer (Mechanical)31 जागा 
 एकुण54 जागा

1. Electrical (ES&T): 23 जागा

प्रवर्गURSCSTOBCEWSTotal
जागा130305010123

2. Engineer (Mechanical) : 31 जागा

प्रवर्गURSCSTOBCEWSTotal
जागा170200090331

हे पण वाचा : भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये नौकरीची सुवर्णसंधी

RITES Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
 1. Electrical (ES & T):
  a) Full time Bachelor’s degree in Electrical/
  Electronics/Power supply/ Instrumentation &
  Control/ Industrial Electronics/ Electronics &
  Instrumentation/Applied Electronics/ digital
  Electronics/ Power Electronics Engineering/
  Electronics and Telecommunication/Electronics &
  communication/Electronics & Electrical/
  Electronics & Instrumentation or any of the above
  combination in part or whole
  b) 03 वर्षे अनुभव
 2. Engineer (Mechanical):
  a) Full time Bachelor’s Degree in Mechanical
  Engineering/Technology in Mechanical/
  Production/ Production & Industrial/
  Manufacturing/
  Mechanical/Railways/Mechatronics & Automobile
  or any of the above combination in part
  b) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा – 01 मार्च 2023 रोजी max. 40 वर्षे

अर्ज शुल्क –

 1. General/OBC: ₹600/-
 2. EWS/ SC/ST/ PWD: ₹300/-

नोकरीचे ठिकाण – भारत (India)

वेतनमान – ₹24,040/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18.04.2023

निवड प्रक्रिया – Written Test / Interview

हे पण बघा : कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

How to Apply for RITES Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

RITES Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

 1. Rail India Technical and Economic Service (RITES) Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
 2. RITES Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
 3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर RITES भरती साठी अर्ज करावा.
 4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे.
 5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
RITES Recruitment 2023 : भारतीय रेल अंतर्गत विविध पदांची भरती
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment